Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Goa news; गोव्यात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट उघड ; वेबसाईटच्या मदतीने ग्राहक मिळवत होते…

najarkaid live by najarkaid live
September 9, 2023
in राज्य
0
हॉटेलवरच सुरु होता वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी सापळा रचत केला भंडाफोड
ADVERTISEMENT
Spread the love

गोवा – मारिया डोरकास आणि विल्किस्टा या तस्कर जोडीचा समावेश असलेला हा सेक्स रॅकेट मोठ्या प्रमाणात ऑनलाइन  ग्राहक मिळवण्यासाठी एस्कॉर्ट वेबसाइटच्या मदतीने ग्राहक मिळवून आपला गोरख धंदा करत असणाऱ्या टोळीचे गोवा पोलिसांनी पितळ उघडे पाडले गोवा पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा केनिया आणि भारतादरम्यान कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय लैंगिक तस्करीचा पर्दाफाश करून इस्त्रायलमधील एक आणि केनियातील एक मिळून दोन महिलांना अटक केली आहे.

याबाबत पोलीस उपाधीक्षक जिवबा दळवी यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की, मारिया डोरकास (इस्रायल) आणि विल्किस्टा अचिस्टा (केनिया) या दोन आरोपींना आंतरराष्ट्रीय लैंगिक तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ते म्हणाले की ‘अर्झ’ या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने राज्य पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच महिलांची सुटका करण्यात आली.

खोटं अश्वासन देऊन महिलांना भारतात आणलं जात होतं 

शिक्षित केनियन महिलांना गोव्यातील तस्करांच्या वतीने काम करणार्‍या एजंटांकडून हॉस्पिटॅलिटी उद्योगात नोकरीचे खोटे आश्वासन देऊन गोव्यात आणलं जात होतं  भारतात आणल्यानंतर, तस्करांनी महिलांचे पासपोर्ट आणि व्हिसा जप्त केले आणि हिंसाचाराच्या भीतीने त्यांना वेश्याव्यवसायात भाग पाडले होते पीडित महिलांना वेश्याव्यवसायासाठी बेंगळुरूला नेले जात असताना त्यांची सुटका करून महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इरशाळवाडी भूस्खलना दरड कोसळल्याच्या दुर्घटनेत ५७ जणांचा शोध घेऊनही सापडलेच नाही ; शासनाकडून ५ लाखाची मदत

Next Post

मोठी बातमी ; आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना अटक

Related Posts

UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून 'हे' नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून ‘हे’ नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

July 27, 2025
Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

Mumbai Pune Expressway Accident

Mumbai Pune Expressway Accident : कंटेनरची २० वाहनांना धडक ; ४ ठार, आरडाओरड, गोंधळ आणि रक्ताने माखलेली दृश्ये

July 26, 2025
Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

RTI माहिती अधिकाराचा अर्ज कसा करावा?

RTI Guide in marathi: माहितीचा अधिकार अर्ज कसा करावा – संपूर्ण मार्गदर्शक RTI 2025

July 26, 2025
Next Post
मोठी बातमी ; आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना अटक

मोठी बातमी ; आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना अटक

ताज्या बातम्या

10 Minute Loan : १० मिनिटांत कर्ज मिळवा: खरे की खोटं?

July 28, 2025
Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

weekly Rashi bhavishya: आज श्रावण सोमवार – या आठवड्याचे तुमचं राशीभविष्य कसं असेल जाणून घ्या

Third Party Insurance : टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स धोकादायक?

Third Party Insurance : टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स धोकादायक?

July 27, 2025
jain irrigation : जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

UK Visa Rules 2025: ब्रिटनचे नवीन नियम | संपूर्ण माहिती वाचा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us