Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

३ कोटींचा थाटामाटी विवाह, तरीही ६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ ; अमानुष मारहाणीने गर्भपात

najarkaid by najarkaid
September 24, 2025
in Uncategorized
0
हुंडाबळी

हुंडाबळी

ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई :मुंबईतील माहीम परिसरात तब्बल ६ कोटी रुपयांच्या अतिरिक्त हुंड्यासाठी विवाहित तरुणीवर अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अत्याचार इतका भयावह होता की, पतीने केलेल्या मारहाणीमुळे पीडितेचा गर्भपात झाला. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर माहीम पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

थाटामाटात झाला विवाह

तक्रारदार तरुणीचा विवाह गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये माहीम येथील लाकडाच्या व्यापाऱ्याशी मोठ्या थाटामाटात झाला. वडिलांनी हुंड्यापोटी तब्बल ११ लाख रुपये रोख, १६५ तोळे सोने, २ किलो चांदी, एक कार दिली होती. याशिवाय, इस्लाम जिमखाना येथे तब्बल ३ कोटी रुपयांचा खर्च करून विवाहसोहळा पार पडला. विवाहावेळी सासरच्या मंडळींनी आणखी २१ लाख रुपयांची बीएमडब्ल्यू कार मागितल्याचं समोर आलं आहे.

हुंडाबळी
हुंडाबळी

६ कोटींच्या मागणीसाठी सतत छळ

सुरुवातीला संसार सुरळीत सुरू झाला. पण काही दिवसांनी पती, सासू, सासरे आणि नणंदेने व्यवसायासाठी आणखी ६ कोटी रुपये आणण्याचा तगादा सुरू केला. त्यासाठी पीडितेवर मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता.

गर्भवती असतानाही अमानुष मारहाण

छळाच्या या मालिकेदरम्यान पीडिता गर्भवती राहिली. पण यावरूनही तिच्यावर दबाव आणून गर्भपात करण्यास भाग पाडले गेले. विरोध केल्यावर पतीने तिला निर्दय मारहाण करत अक्षरशः पोटात लाथा मारल्या. यातून ती गंभीर जखमी झाली आणि अखेर तिचा गर्भपात झाला. त्यानंतर तिला घराबाहेर काढण्यात आले.

पोलिस तपास सुरू

या प्रकरणी १८ सप्टेंबर रोजी माहीम पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Spread the love
Tags: #अमानुषमारहाण#कायदा#क्रूरघटना#गर्भपात#छळ#न्याय#महिला सुरक्षितता#महिला हक्क#माहीम#विवाह#सामाजिकअत्याचार#हुंडामुंबई
ADVERTISEMENT
Previous Post

दुर्गा पूजा, दिवाळी निमित्त 70 विशेष रेल्वे गाड्या, 12 हजार फेऱ्या, संपूर्ण वेळापत्रक पहा एका क्लिकवर

Next Post

भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस नेत्याला भररस्त्यात साडी नेसवण्याचा प्रकार; राजकीय वातावरण तापले

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस नेत्याला भररस्त्यात साडी नेसवण्याचा प्रकार; राजकीय वातावरण तापले

भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस नेत्याला भररस्त्यात साडी नेसवण्याचा प्रकार; राजकीय वातावरण तापले

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us