Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

najarkaid by najarkaid
March 20, 2026
in Uncategorized
0
कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

घरातील वाद कधीही घातक ठरू शकतात हे दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांनी पुन्हा सिद्ध केले. गुरुवार, १९ मार्च रोजी घरगुती वादातून पतींनी आपापल्या पत्नीवर प्रचंड हल्ला केला, ज्यामध्ये दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनांनी परिसरात भीती, संताप आणि खळबळ निर्माण केली आहे.👉 ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी: http://najarkaid.com

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; पती पोलिस ठाण्यात हजर
जळगाव: शहरातील निमखेडी परिसरात गुरुवारी दुपारी ३.३० वाजता कौटुंबिक वादातून एका महिलेची हत्या झाल्याची घाबरवणारी घटना समोर आली आहे. मृत महिलेचे नाव दीपाली नितीन सोनवणे (वय २८) असून, आरोपी पती नितीन सोनवणे (वय ३५) आहे.

Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Axis Bank Insurance : कमी प्रीमियम + जास्त फायदे! पॉलिसी निहाय संपूर्ण माहिती वाचा

गुरुवार दुपारी घरात कोणतीही मंडळी नसताना, नितीन आणि दीपाली यांच्यात वाद झाला. वाद इतका प्रचंड झाला की, रागाच्या भरात नितीनने दीपालीच्या पोटावर विळ्याने आणि डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून तिला जागीच ठार मारले.👉 ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी: http://najarkaid.com

घटनेनंतर आरोपी पती थेट जळगाव तालुका पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत आरोपीस अटक केली आहे.
कौटुंबिक वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोघेही हातमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या कुटुंबात तीन मुले (दोन मुलगे आणि एक मुलगी) तसेच वृद्ध सासू आहे.

Job Alert 

भारतीय संविधानातील ६ मौलिक अधिकार सविस्तर माहिती,हे तुम्हाला माहिती पाहिजेचं…

Indian Navy : अग्निवीर पदांकारिता 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, अर्ज सुरू!

सेंट्रल रेल्वेत 51 पदांसाठी भरती ,परीक्षा नाही

भुसावळ , पुणे आणि सोलापूर येथे मिळणार नियुक्ती

UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर

Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख

भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी

पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.👉 ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी: http://najarkaid.com

घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या
दहीहंडा (जि. अकोला): अकोला तालुक्यातील पातोंडा येथील शेतशिवारात गुरुवार, १९ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घरगुती वादातून पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, योगेश रघुनाथ ठोंबरे (वय २०, रा. पूर्णाळ, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) हा मेंढपाळ व्यवसायासाठी पातोंडा शिवारात आला होता. त्याच्या पत्नीला, सपना योगेश ठोंबरे हिला, घरगुती कारणावरून त्याच्याशी वाद झाला.

वाद इतका प्रचंड झाला की, संतापाच्या भरात आरोपीने पहाटी उपटण्याच्या लोखंडी चिमट्याने पत्नीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार केले. या हल्ल्यात सपना ठोंबरे जागीच ठार झाली.
घटनेची माहिती मिळताच दहीहंडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. परिसरात या घटनेमुळे भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.👉 ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी: http://najarkaid.com

प्राथमिक तपासात घरगुती वाद हेच घटनेमागील कारण असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीएसआय सागर कापसे यांनी फिर्यादीच्या जबानीवरून भारतीय दंड संहिता कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.👉 ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी: http://najarkaid.com

Spread the love
Tags: .#Jalgaoncity#CrimeAgainstChildren#MurderCase
ADVERTISEMENT
Previous Post

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

Next Post

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

'त्या' ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

April 9, 2026
Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

April 9, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us