Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

CISF जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे CCTV फुटेज समोर

Editorial Team by Editorial Team
April 23, 2022
in राष्ट्रीय
0
CISF जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे CCTV फुटेज समोर
ADVERTISEMENT

Spread the love

जम्मू काश्मीर :  जम्मू-काश्मीरमधील सुंजवान भागात शुक्रवारी CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील एएसआय एसपी पटेल शहीद झाले, तर दोन पोलीस कर्मचार्‍यांसह 10 सीआयएसएफ जवान जखमी झाले. त्यानंतर सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेने या हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेज जारी केला आहे.

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सीआयएसएफ जवानांना घेऊन जाणारी सीआयएसएफ बस बॅरिकेडवर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या हल्ल्यानंतर लगेच गोळीबार सुरू होतो.

#WATCH CCTV footage of the terrorist attack on the bus carrying CISF personnel in the Sunjwan area of Jammu early yesterday

(Source unverified) pic.twitter.com/2TUzFIupZy

— ANI (@ANI) April 23, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू दौऱ्याच्या दोन दिवस आधी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. मात्र, या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदचे दोन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. सुंजवान लष्करी भागातील जलालाबादमध्ये शुक्रवारी पहाटे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. सुरुवातील त्याने सीआयएसएफ जवानांनी भरलेल्या बसवर ग्रेनेड फेकले आणि नंतर पुढे उभ्या असलेल्या जिप्सीवर अंदाधुंद गोळीबार केला. हा परिसर मुस्लिमबहुल आहे आणि थोड्याच अंतरावर सुंजवान ब्रिगेड आणि एक CISF आस्थापना आहे. ठार झालेले दोन्ही पाकिस्तानी दहशतवादी फिदाईनच्या हल्ल्यात होते.

शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता दहशतवादी बरमिनीच्या दिशेने मार्गस्थ झाले. ते मुख्य रस्त्यावर आले आणि CISF च्या आस्थापनाकडे जात होते. तेव्हा दहशतवाद्यांनी आधी ब्लॉकवर सीआयएसएफच्या बसवर ग्रेनेड फेकले आणि नंतर गोळ्या झाडून अंदाधुंद गोळीबार केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ कारणामुळे राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाणार नाही

Next Post

ही गोष्ट पाण्यात मिसळून प्या, वजन झपाट्याने कमी होण्यास सुरुवात होईल

Related Posts

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
Next Post
ही गोष्ट पाण्यात मिसळून प्या, वजन झपाट्याने कमी होण्यास सुरुवात होईल

ही गोष्ट पाण्यात मिसळून प्या, वजन झपाट्याने कमी होण्यास सुरुवात होईल

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us