राज्य

महावितरणमध्ये 10वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी.. या पदांसाठी होणार भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, सोलापूर येथे होणाऱ्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यानुसार  पात्र उमेदवारांनी यासाठी...

Read more

राज्यातील या महानगरपालिकेत बंपर भरती सुरूय.. 10वी ते पदवीधरांना मिळेल मोठी संधी..

पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर करण्यात आलेली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने...

Read more

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ‘एवढे’ सानुग्रह अनुदान

मुंबई : राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ...

Read more

शेतकऱ्यांनो सावधान..! हवामान खात्याकडून गारपिटीसह पावसाचा अंदाज ; जळगावसह या जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई : राज्यात आजपासून काही भागात पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.पुढील 72 तासांत विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीट आणि...

Read more

भररस्त्यात नगरसेवकाची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या ; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

यवतमाळ : धारधार शस्त्राने वार करून बाभूळगाव नगर पंचायत नगरसेवक अनिकेत गावंडे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे....

Read more

जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे ‘या’ पदांसाठी निघाली भरती; 45000 पगार मिळेल

जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी त्यांचा अर्ज 14 मार्च...

Read more

महाराष्ट्रातील लाजिरवाणी घटना..! पाण्याच्या वादावरून महिलांना विवस्त्र करून मारहाण, घटनेचा VIDEO व्हायरल

डहाणू : उन्हाळ्याच्या चाहुलीने जलसाठे आकसत चालले असून पाण्याच्या टंचाईने डोके वर काढायला सुरूवात केली आहे. पाण्याच्या वादातून अनेकदा मारामाऱ्या...

Read more

मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या जमिनी राज्य सरकार भाड्याने घेणार, वर्षाला हेक्टरी ‘इतके’ रुपये देणार

पुणे :  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी माहिती दिली. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी भाड्याने घेणार. सौरउर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी...

Read more

संघटनेतील पदाला न्याय देण्यासाठी आपल्या क्षमतांचा वापर करा-वसंत मुंडे

शिर्डी/अहमदनगर(प्रतिनिधी)-संघटनेत जबाबदारी स्वीकारलेल्या पदाला आपल्या क्षमता वापरुन न्याय देत वृत्तपत्र क्षेत्राची प्रतिमा उंचावण्यासाठी पदाधिकार्‍यांनी काम करावे. अडचणीतील पत्रकारांना तो कोणत्या...

Read more

महाराष्ट्रातील महिला-किशोरवयीन मुलींसाठी सरकारचा मोठा निर्णय ; ‘ही’ योजना पुन्हा सुरु होणार

मुंबई : राज्यातील किशोरवयीन मुलींसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात अस्मिता योजना पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा...

Read more
Page 90 of 477 1 89 90 91 477

ताज्या बातम्या