राज्य

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उडवून देण्याची धमकी, राज्यात खळबळ

मुंबई : अलीकडेच राज्यातील राजकीय मंत्र्यांना धमकी देण्याचे अनेक प्रकरण समोर आली आहे. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...

Read more

शेतकऱ्यांना दिलासादायक! मार्चची भरपाई लवकरच खात्यात जमा होणार ; कोणत्या जिल्ह्याला किती मदत?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने राज्याला चांगलंच झोडपून काढलं आहे. अवकाळीसह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान...

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय पक्ष ‘म्हणून दर्जा निवडणूक आयोगाने काढला

नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री शरद पवार अध्यक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 'राष्ट्रीय पक्ष 'म्हणून दर्जा निवडणूक आयोगाने सोमवारी काढून...

Read more

ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे बंपर भरती जाहीर, योग्य पात्रता जाणून घ्या?

ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज...

Read more

सेंट्रल GST अंतर्गत पुणे येथे 10वी पाससाठी भरती ; तब्बल 56,900 पगार मिळेल

सेंट्रल GST अंतर्गत पुणे येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यानुसार दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची...

Read more

राज्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे मोडले पुन्हा कंबरडे..! पिकांच्या नुकसानीबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

मुंबई : गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. दरम्यान,उपमुख्यमंत्री...

Read more

विक्रमी वाढीनंतर सोने-चांदी दरात मोठी घसरण; ग्राहकांना खरेदीची मोठी संधी..

मुंबई : सोन्या-चांदीच्या किमतींबाबत एक चांगली बातमी समोर येत आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.  गेल्या काही दिवसांपासून...

Read more

गर्लफ्रेंडला भेटायला आला अन् तिच्याच मैत्रिणीबरोबर केलं धक्कादायक कृत्य

पुणे : तरुणींवर होणारे अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्लफ्रेंडला...

Read more

भाजपात जाण्यापूर्वी एकनाथ शिंदेंना काँग्रेसमध्ये जायचे होते ; संजय राऊतांचा मोठा दावा

मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्यावर जोरदार टीका केली....

Read more

RBI मध्ये 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीची मोठी संधी..आजच अर्ज करा, ‘ही’ आहे शेवटची तारीख?

सरकारी नोकऱ्या शोधत असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  भारतीय रिझर्व्ह बँकेत RBI मध्ये 10वी पाससाठी भरती निघाली आहे. यासाठी उमेदवार...

Read more
Page 82 of 477 1 81 82 83 477

ताज्या बातम्या