राज्य

मनोज जरांगे पाटीलांविरुद्ध माझ्याकडे पुरावे, रेकॉर्डिंगही ; महाराज उद्या ईडीकडेही तक्रार करणार

मुंबई : मनोज जरांगे पाटीलांच्या विरुद्ध माझ्याकडे पुरावे असून मी उद्या ईडी कडे सुद्धा तक्रार करणार असल्याचे अजय बारसकर महाराज...

Read more

महत्वाची बातमी ; जरांगेंच्या उद्याच्या आंदोलनात काहीसा बदल

जालना,(प्रतिनिधी)- आरक्षणासाठी सरकारच्या विरोधात ठाम भूमिका घेत मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही असा निश्चय करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील...

Read more

‘मविआ’ने त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा – ॲड. प्रकाश आंबेडकर

  अकोला : काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) शिवसेना (ठाकरे गट) यांना आम्ही विनंती करतो की, त्यांनी त्यांच्या पक्षाचा मसुदा...

Read more

३७ वर्षांपूर्वी वाघाची शिकार केली आणि त्याच वाघाचा दात माझ्या गळ्यात असल्याची आमदाराची धक्कादायक कबुली ; व्हायरल व्हिडीओ चर्चेत

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं असून...

Read more

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा आज पहाटे दि.23 रोजी 3:02 मिनिटांनी उपचारादरम्यान निधन झाले.त्यांना बुधवारी 21 फेब्रुवारी...

Read more

राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाले पक्ष चिन्ह ; आता ‘या’ चिन्हावर लढतील निवडणुका

मुंबई : मे.सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी नंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारीवाला माणुस हे चिन्ह मिळालेलं आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाने...

Read more

राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ; दुसऱ्या हप्त्यापोटी 1 हजार 792 कोटी रुपये निधी उपलब्ध

मुंबई दि. 21 : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1...

Read more

शेतीपिकांच्या नुकसानाकरित मदत वाटपासाठी १०६ कोटी ६४ लाख ९४ हजार रूपये निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता ; GR निघाला

मुंबई, दि. २१ :-  सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानाकरिता बाधितांना मदत वाटपासाठी १०६...

Read more

पुढील ३० वर्षांचा विचार करून मुळशी धरणाची उंची वाढवा ; उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे निर्देश

मुंबई, दि. 21 :- मुळशी धरणाखालील मुळशी परिसरातील गावांसह पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील पश्चिम भागात वाढत असणाऱ्या लोकसंख्येसाठी...

Read more

योगेश नन्नवरे म्हणजे संवेदनशील आणि सामाजिक भान असणारं कृतिशील व्यक्तिमत्व!

प्रशासकीय सेवेतील अष्टपैलू व्यक्तिमत्व, एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील व्यक्तिमत्वाचा तथा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. योगेश...

Read more
Page 4 of 460 1 3 4 5 460

ताज्या बातम्या