राष्ट्रीय

मोदी-शहांकडून लोकांची दिशाभूलः- सोनिया गांधी

नवी दिल्लीः - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देशातील लोकांची दिशाभूल करीत आहे. केंद्रातील मोदी सरकार...

Read more

बिहारमध्ये एनआरसी लागू होणार नाहीः- सीएम

पाटणाः- केंद्र सरकारने आणलेल्या नव्या नागरिकत्व संशोधन कायद्यावरून देशभरात उद्रेक पसरला आहे. आज बिहारमध्ये विधानसभेबाहेर राष्ट्रीय जनता दल (राजद) च्या...

Read more

PMC बँक पुनरूज्जीवन ; पवारांची अनुराग ठाकुरांशी चर्चा

नवी दिल्ली -  पंजाब अँड महाराष्ट्र्र को ऑप. बँक प्रकरणी (पीएमसी बँक) केंद्र सरकारने तातडीने लक्ष घालावे आणि खातेदारांना दिलासा...

Read more

प्रियांकाच्या वाढदिवशी ‘इंदिरा इज बॅक’ची घोषणा

भोपाळः -  राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यासंबंधी विचार सुरू असताना पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी  यांच्या...

Read more

डाव्या संघटना वातावरण बिघडवताहेत; कुलगुरूंचं PM मोदींना पत्र

नवी दिल्ली -  डाव्या विचारधारेशी जोडलेल्या संघटना आणि कार्यकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातील वातावरण बिघडवलं आहे, असा आरोप शैक्षणिक क्षेत्रातील २००हून अधिक...

Read more

जेपी नड्डा होणार भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कार्यकाळ या महिन्यात संपणार असून शहा...

Read more

मोदींचा कटमनीवरून ममता सरकारवर हल्लाबोल

कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, रविवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर हल्लाबोल केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

Read more

जेएनयूत देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकणार: अमित शहा

जबलपूर-  जेएनयूमधील आंदोलनाच्या मुद्द्यावरून भाजप अध्यक्ष अमित शहा  यांनी आज, रविवारी जबलपूरमधील सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...

Read more

बिहारमध्ये नागरिकत्व कायदा लागू होणार नाहीः प्रशांत किशोर

पाटणाः- केंद्र सरकारने आणलेल्या नव्या नागरिकत्व संशोधन कायद्यावरून देशभरात उद्रेक पसरला आहे. देशातील बिगर भाजपशासित राज्यांनी या कायद्याला तीव्र विरोध...

Read more

CAA: देश कठीण प्रसंगातून जात आहे -सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली -  नागरिकत्व दुरुस्ती कायदा संवैधानिक घोषित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टानं आज नकार दिला. सध्या...

Read more
Page 334 of 359 1 333 334 335 359

ताज्या बातम्या