राष्ट्रीय

देशातील कोरोना संकट पुन्हा वाढलं ; गेल्या २४ तासात आढळले ‘एवढे’ रुग्ण

नवी दिल्ली - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच, भारतातील कोरोना संकट पुन्हा वाढताना दिसत आहे.आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी...

Read more

महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या भावात घसरण ; ‘हे’ आहेत नवे दर

नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाल्याचे दिसून आले आहे.  सोने १००...

Read more

सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा अधिक पाऊस ; हवामानाचा अंदाज जारी

मुंबई : भारतीय हवामान विभागाने आज चांगली बातमी दिली आहे. ऑगस्टमध्ये दडी मारलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून सप्टेंबरमध्ये देशात...

Read more

पॅन कार्ड हरवले तर टेंशन घेऊ नका, ‘या’ प्रक्रियेने घरबसल्या मिळवा डुप्लिकेट पॅनकार्ड

नवी दिल्ली : आजच्या काळात तुमचे आधार आणि पॅन कार्ड हे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहेत. बँकिंग किंवा डीमॅट आणि...

Read more

मोठी संधी…! वेस्टर्न कोलफील्ड नागपूर येथे १२८१ पदांसाठी भरती, येथे अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडने विविध 1281 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि...

Read more

विनापरीक्षा थेट भरती ; आयकर विभागात १० वी, पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी

आयकर विभागात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे.  आयकर विभागमध्ये विविध रिक्त पदांची भरती निघाली या भरतीसाठी अर्ज...

Read more

देशात गेल्या २४ तासात ३३ हजार ९६४ जण कोरोनामुक्त, ४६० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : भारताला कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेचा धोका संभावतोय. याच दरम्यान आज (बुधवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार...

Read more

सर्वसामान्यांना झटका : LPG सिलिंडर पुन्हा महागला, हे आहेत नवे दर

मुंबई : सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. आज घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 15...

Read more

आजपासून बदलणाऱ्या ‘या’ नियमांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार!

मुंबई : 1 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून सुरुवातीला देशात अनेक महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. एकीकडे तुम्हाला या नवीन नियमांपासून दिलासा मिळेल,...

Read more

तालीबान्यांनी गाठला क्रूरपनाचा कळस ; मृतदेह हेलिकॉप्टरला लटकवत गावभर फिरवलं

अफगाणिस्तान - तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून तिथल्या नागरिकांवर दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी तालीबानी रोज काहीना काही दहशत पसरविणाऱ्या कृत्या करत...

Read more
Page 315 of 359 1 314 315 316 359

ताज्या बातम्या