Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Caste based census in India – समीर भुजबळ म्हणाले, जातीनिहाय जनगणना तळागाळापर्यंत पोहचवणार

देशातील मागासवर्गीय समाजासाठी ही जनगणना ऐतिहासिक ठरणार

najarkaid live by najarkaid live
July 18, 2025
in राज्य
0
Samir Bhujbal on caste based census in India

Samir Bhujbal on caste based census in India

ADVERTISEMENT
Spread the love

Caste based census in India :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या वतीने जातीनिहाय जनगणनेची घोषणा केली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी ही जनगणना महत्त्वाची ठरणार असल्याचे समीर भुजबळ यांनी सांगितले.Caste based census in India 

Samir Bhujbal on caste based census in India
Samir Bhujbal on caste based census in India

जातीनिहाय जनगणनेबाबत केंद्र सरकारचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Caste based census in India घेण्याची घोषणा केली असून, लवकरच ही जनगणना केंद्र सरकारच्या वतीने पार पडणार आहे. देशातील मागासवर्गीय समाजासाठी ही जनगणना ऐतिहासिक ठरणार आहे.

समीर भुजबळ काय म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळ यांनी सांगितले की, “ही जनगणना केवळ आकड्यांची नोंद नाही, तर समाजाच्या विकासासाठीची पायाभरणी आहे. जातीच्या आधारे जे प्रश्न सतत समोर येतात, ते Caste based census in India मधून स्पष्ट होतील.”

Samir Bhujbal on caste based census in India
Samir Bhujbal on caste based census in India

ओबीसी आरक्षणाचा आधार ठरणार

आरक्षण, शैक्षणिक व सामाजिक धोरणे निश्चित करताना जातीनिहाय आकडेवारीची आवश्यकता आहे. त्यामुळेच ही जनगणना होणे अत्यंत गरजेचे आहे.

तळागाळात जागृती करण्याचा निर्धार

समीर भुजबळ म्हणाले की, “या जनगणनेचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मोहीम राबवणार आहोत. Caste based census in India ही केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक गरज आहे.”

जातीनिहाय जनगणनेचे महत्व तळागाळापर्यंत पोहचवणार : समीर भुजबळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली केंद्र सरकारच्या वतीने नजीकच्या काळात जातीनिहाय जनगणना होईल. ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात अनेक प्रश्न आहेत, वेळोवळी निघणाऱ्या मुद्द्यांचे निराकारण जातनिहाय जनगणनेतून होणार आहे.

Samir Bhujbal on caste based census in India
Samir Bhujbal on caste based census in India

यासाठी जातीनिहाय जनगणनेचे महत्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तीव्र लढा उभारला जाणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचेवतीने संपूर्ण महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा नंतर जळगाव जिल्ह्यातील जळगाव येथे जिल्हा स्तरावरील बैठक पद्मालय शासकीय विश्राम गृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी भुजबळ बोलत होते.

समीर भुजबळ म्हणाले, भाटिया कमिशनमुळे ओबीसी आरक्षण कमी झाले होते समता परीरिषदेच्या माध्यमातून सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करून ओबीसी राखले असले तरी आपण संघटत जागृत राहिले पाहिजे. तळागाळातील लोकांपर्यंत जातनिहाय जनगणनेचे महत्व समजावून सांगणे, जातीनिहाय जनगणनेत भाग घेणं किती आवश्यक असून सर्व जाती जमातींच्या नागरिकांनी काळजीपूर्वक जागृतपणे आपल्या नोंदी करणे गरजेचे आहे.

Samir Bhujbal on caste based census in India
Samir Bhujbal on caste based census in India

अ. भा. महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने समता परीषदेच्या संघटन मजबूत बांधणी संदर्भात आढावा बैठका घेऊन येणाऱ्या काळात जातीनिहाय जनगणनेसंदर्भात लोकांना प्रबोधन, मार्गदर्शन करण्यासाठी विभागवार बैठकाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले
प्रदेश कार्याध्यक्ष समीर भाऊ भुजबळ, प्रदेश कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ , प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, डॉ नागेश गवळी, प्रा संतोष विरकर, अशोक खलाणे, ज्ञानेश्वर महाजन, सतीश महाजन, संतोष माळी, वसंत पाटील,भूषण महाजन, कृष्णा माळी, कैलास महाजन, प्रकाश महाजन, प्रताप महाजन, सौ निवेदिता ताठे, अभिलाषा रोकडे, सारिका माळी, शालिग्राम मालकर, सारिका शिंपी, पवन माळी, यज्ञेश बाविस्कर, उमेश महाजन, भिला महाजन, पुष्पा महाजन, मोनालिका पवार आदी उपस्थित होते.

1931 : शेवटची जातीनिहाय जनगणना

भारतामध्ये जातीनिहाय जनगणना शेवटची वेळ 1931 साली ब्रिटिश राजवटीत करण्यात आली होती. यावेळी सुमारे 4,000 पेक्षा अधिक जातींची नोंद करण्यात आली होती. हीच माहिती आजतागायत अनेक धोरणात्मक निर्णयांसाठी आधारभूत ठरत आहे.

🔹 स्वातंत्र्यानंतर का थांबली जातनिहाय जनगणना?

1951 नंतर केंद्र सरकारने फक्त SC (अनुसूचित जाती) आणि ST (अनुसूचित जमाती) यांच्याच आकडेवारीची जनगणनेत नोंद ठेवली. इतर जातींच्या आकडेवारीचा समावेश अधिकृतपणे करण्यात आला नाही. सरकारचा यामागे हेतू असा होता की समाजात जातीनिहाय विभागणी न करता एकसंधतेला प्राधान्य द्यावे.

🔹 2011 मधील SECC म्हणजे काय?

2011 मध्ये झालेली Socio-Economic and Caste Census (SECC) ही एक स्वतंत्र प्रक्रिया होती. या सर्वेक्षणात ओबीसी आणि इतर जातींबद्दल काही माहिती गोळा करण्यात आली, मात्र ती माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. त्यामुळे OBC आरक्षण किंवा योजनांबाबत निर्णायक माहिती मिळाली नाही.

🔹 पुढील जातनिहाय जनगणनेची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच जातीनिहाय जनगणना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही जनगणना 2026-27 पर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातून देशातल्या ओबीसी, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांची अचूक आकडेवारी समोर येईल अशी अपेक्षा आहे.

🔹 राष्ट्रवादी नेते समीर भुजबळ यांचा दृष्टिकोन

समीर भुजबळ यांनी म्हटले की, “Caste based census ही फक्त आकडेवारी नसून, समाजाच्या न्याय आणि समानतेच्या दिशेने उचललेलं पाऊल आहे. ही माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे.”

सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या बातम्या येथे वाचा एका क्लिकवर👇🏻

‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड

Honeytrap Case Maharashtra ; विधानसभेत नाना पटोले यांचा स्फोटक पेन ड्राईव्ह – Honeytrap प्रकरणात भूकंप!

Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Rape Case in Jalgaon: सोशल मीडियावरची ओळख, मैत्री ठरली घातक ; जळगावात तरुणीवर अत्याचार

HIV Prevention Injection : वैज्ञानिक क्रांती : फक्त दोन इंजेक्शन, आणि HIV झालं Out!

Husband Murder Case | पतीचे प्रेमसंबंध ठरले जीवघेणे, पत्नीनेच केली बेरहम हत्या

Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?

Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला

Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू

Voice Cloning Marathi: तुमचा आवाज आता टेक्नॉलॉजीने हुबेहुब बोलणार!

Rojgar Protsahan Yojana: तरुणांना मिळणार 15,000 रुपये, अर्ज करण्याची गरज नाही!

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

What is BTS? : BTS म्हणजे काय?

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काहीक्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi

भारतात शेवटची जातीय जनगणना कधी झाली? येथे वाचा

https://www.esakal.com/ampstories/web-story/when-was-last-caste-census-held-in-india-know-vru98

Spread the love
Tags: #CasteBasedCensus#IndianCensus#ModiGovernment#OBCCensus#OBCReservation#SamirBhujbal#SocialJustice
ADVERTISEMENT
Previous Post

Vidhan Sabha Entry Ban: मंत्री, आमदार, अधिकारी वगळता विधानभवनात सर्वांना नो एन्ट्री!

Next Post

Ladki Bahin Yojana ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

August 18, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
Next Post
Ladki Bahin Yojana ;  राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?

Ladki Bahin Yojana ; राज्यातील 'या' जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

August 28, 2025

जैन बांधवांचा ‘सामूहिक क्षमापना दिन’ साजरा!

August 28, 2025

माविम’च्या माध्यमातून बारामतीच्या महिलांकडून ४० मेट्रिक टन हिरवी मिरची दुबईला निर्यात

August 28, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम” : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

August 28, 2025
श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

August 28, 2025
५ हजार पदे : १० वी पास असणाऱ्यांसाठी परदेशात नोकरीची संधी!

5000 Jobs Abroad: 10 वी पाससाठी परदेशात नोकरीची सुवर्णसंधी!

August 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us