Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

BREKING ; डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा गोळीबार

najarkaid by najarkaid
September 16, 2024
in Uncategorized
0
BREKING ; डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा गोळीबार
ADVERTISEMENT

Spread the love

अमेरिकेत निवडणुका सुरु असून निवडणूक दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा गोळीबार झाल्याने राजकारण चांगलाच टोकाला गेल्याचं दिसून येतं ट्रम्प यांच्यावर पुन्हा गोळीबाराची घटना घडली असून सुदैवाने ट्रम्प या गोळीबारातून वाचले आहेत ते सुरक्षित आहेत. रविवारी दुपारी फ्लोरिडातल्या ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ कोर्सजवळ ही घटना घडली. ट्रम्प यांच्यावर जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. तर एफबीआयने या घटनेचा तपास सुरू केला असून हा हत्येचा प्रयत्न होता असंही म्हटलंय. ट्रम्प यांच्या प्रवक्त्यांनी आणि गुप्तचर विभागाने याबाबत माहिती दिली.

एफबीआयने स्पष्ट केलंय की गोळीबाराची घटना ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकनचे उमेदवार असलेल्या ट्रम्प यांना टार्गेट ठेवून करण्यात आलीय. हत्येचा हा दुसरा प्रयत्न अयशस्वी ठरला. याआधीही ट्रम्प यांना रॅलीत मारण्याचा प्रयत्न झाला होता. गोळीबाराच्या घटनेवर ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितलं की, या गोळीबाराने घाबरणार नाही. कोणत्याही परिस्थितीत सरेंडर करणार नाही. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने सांगितलं की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटना दोन वाजता घडली. हल्लेखोराच्या टार्गेटवर डोनाल्ड ट्रम्प हेच होते.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ कोर्सजवळ गोळीबार झाला. ट्रम्प यांनी गोळीबारावर समर्थकांना मेसेज दिला. त्यांनी म्हटलं की, मी सुरक्षित आहे. माझ्या विंसिटीत गोळीबार झाला. कोणत्याही अफवा पसरण्याआधी स्पष्ट सांगतो की मी पूर्णपणे सुरक्षित आणि चांगला आहे. मला कोणीही वाकवू शकत नाही. मी कधीच शरण नाही जाणार. अमेरिकेच्या पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आलीय. त्याचं नाव रेयान वेसली रूथ असं आहे.

व्हाइट हाउसकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आलीय. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार आणि उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेचा आढावा दोघांनीही घेटला आहे. ट्रम्प सुरक्षित असल्याची माहिती दिलासा देणारी असल्याचं दोघांनी म्हटलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी अंमलबजावणीचा सकारात्मक प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

भाजपमध्ये येत असतील तर आम्ही फटाके फोडून त्यांचं स्वागत करणार ; खडसेंच्या भाजपा प्रवेशावर मंत्री गिरीष महाजणांचं मोठं वक्तव्य

Related Posts

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Next Post
आता काय मुहूर्त काढायचा का? भाजप प्रवेशावरून गिरीष महाजणांचा खडसेनां टोला

भाजपमध्ये येत असतील तर आम्ही फटाके फोडून त्यांचं स्वागत करणार ; खडसेंच्या भाजपा प्रवेशावर मंत्री गिरीष महाजणांचं मोठं वक्तव्य

ताज्या बातम्या

Indian Bank Bharti 2026: ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर

April 8, 2026
4,650 व्हिडीओ लिंक… 450 अकाउंट बंद! भोंदूबाबा खरात प्रकरणात मोठी अपडेट

PMMVY Scheme Maharashtra 2026 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

PMMVY Scheme Maharashtra 2026 : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

April 8, 2026
Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us