Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२५ साठी भाजपाच्या निवडणूक प्रभारीपदी आमदार मंगेश चव्हाण

najarkaid by najarkaid
December 18, 2025
in जळगाव
0
जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२५ साठी भाजपाच्या निवडणूक प्रभारीपदी आमदार मंगेश चव्हाण

जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२५ साठी भाजपाच्या निवडणूक प्रभारीपदी आमदार मंगेश चव्हाण

ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२५ साठी भारतीय जनता पक्षाने आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्यावर निवडणूक प्रभारी म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीबद्दल आमदार चव्हाण यांनी पक्ष नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२५ साठी भाजपाच्या निवडणूक प्रभारीपदी आमदार मंगेश चव्हाण
जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२५ साठी भाजपाच्या निवडणूक प्रभारीपदी आमदार मंगेश चव्हाण

आपल्या प्रतिक्रियेत आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, ही जबाबदारी केवळ निवडणूक व्यवस्थापनापुरती मर्यादित नसून, भाजपाची विचारधारा, संघटनशक्ती आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट करण्याची मोठी संधी आहे. जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचे धोरण तसेच केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटनात्मक ताकदीने काम केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या विश्वासाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण तसेच जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व शहर पक्ष संघटना, सर्व पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच समर्पित कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला भक्कम यश मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू, असे त्यांनी सांगितले.

पक्ष संघटनेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन, एकजूट आणि सकारात्मक राजकारणाच्या बळावर जळगावच्या विकासासाठी ही निवडणूक लढवली जाईल, असा ठाम विश्वास आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांचे दिव्यांग मुलांसाठी सूत कताई प्रशिक्षण

Next Post

जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२५ : भाजपाकडून आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा) यांच्यावर निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us