Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Bahinabai Mart Jalgaon : नवा स्वाद, नवा अनुभव | खाऊ गल्लीचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटिलांच्या हस्ते

जिल्हा भरात सुरू होणार आणखी १० बहिणाबाई मार्केट :‘खाऊ गल्ली’साठी स्वतंत्र गाळ्यांची योजना

najarkaid live by najarkaid live
July 22, 2025
in जळगाव
0
Bahinabai Mart Jalgaon जळगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 'बहिणाबाई मार्ट'चे उद्घाटन

Bahinabai Mart Jalgaon जळगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 'बहिणाबाई मार्ट'चे उद्घाटन

ADVERTISEMENT

Spread the love

Bahinabai Mart Jalgaon जळगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ‘बहिणाबाई मार्ट’चे उद्घाटन. शहरात नवी खाऊ गल्ली आणि बचत गटांसाठी विक्रीची संधी उपलब्ध. आणखी १० बहिणाबाई मार्केट Bahinabai Mart Jalgaon सुरू होणार.
Bahinabai Mart Jalgaon जळगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 'बहिणाबाई मार्ट'चे उद्घाटन
Bahinabai Mart Jalgaon जळगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ‘बहिणाबाई मार्ट’चे उद्घाटन

जळगाव दि. २२ जुलै 2025 ( प्रतिनिधी) : जळगाव शहरातील राजकमल टॉकीजजवळ जिल्हा परिषद बचत भवन इमारतीत ‘बहिणाबाई मार्ट’ या विशेष प्रकल्पाचे आज जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा लोकोपयोगी प्रकल्प आज जनतेच्या सेवेत दाखल झाला.(Bahinabai Mart Jalgaon)
या प्रकल्पाअंतर्गत जळगावातील नागरिकांना आता वर्षभर महिला बचत गटांनी बनवलेली उत्पादने खरेदी करता येणार असून, त्याचबरोबर पारंपरिक चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचीही संधी मिळणार आहे. “महिला बचत गटांच्या आर्थिक स्वावलंबनाचे हे नवे पर्व आहे. बहिणाबाई मार्ट आणि खाऊ गल्लीच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना बारमाही उत्पन्नाचा स्रोत मिळेल आणि त्यांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळेल,” असे उद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी काढले. लवकरच या मार्टमध्ये ‘खाऊ गल्ली’ कार्यान्वित होणार असल्याची माहितीही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सूर्यवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, तसेच माजी महापौर विष्णू भंगाळे उपस्थित होते.(Bahinabai Mart Jalgaon)
Bahinabai Mart Jalgaon जळगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 'बहिणाबाई मार्ट'चे उद्घाटन
Bahinabai Mart Jalgaon जळगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ‘बहिणाबाई मार्ट’चे उद्घाटन
जिल्ह्यात सध्या ३१ हजार महिला बचत गट कार्यरत असून, त्यांचे ६७ प्रभाग संघ आहेत. सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून आजवर गटांच्या उत्पादनांची विक्री होत होती. मात्र, त्याला बारमाही आणि स्थायी बाजारपेठ मिळावी या हेतूने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून ‘बहिणाबाई मार्केट’ उपक्रमाचा प्रारंभ झाला. या व्यतिरिक्त जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, जिल्हाभरात १० ठिकाणी बहिणाबाई मार्केटसाठी भूमिपूजन पार पडले आहे.
यासाठी अनेक ठिकाणी कामास सुरुवातही झाली असून, काही ठिकाणी लवकरच हे मार्केट सुरू होणार आहे.
जळगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या कोंबडी मार्केट इमारतीतील २० गाळ्यांमध्ये हे बहिणाबाई मार्ट कार्यरत करण्यात आले आहे. हे गाळे प्रभाग संघ निहाय अदलाबदल करून वापरण्याची सुविधा असून, नाममात्र भाडे आकारले जाणार आहे.(Bahinabai Mart Jalgaon)
लवकरच ‘खाऊ गल्ली’, खवय्याच्या सेवेत
सरस प्रदर्शनांमध्ये खाण्याच्या स्टॉलवर सर्वाधिक गर्दी पाहायला मिळते. सुगरणींच्या हातच्या पारंपरिक चविष्ट पदार्थांना मागणी असते. हे लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी इमारतीतील अंतर्गत गाळ्यांमध्ये खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या बचत गटांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने येत्या १५ दिवसांत खवय्यांसाठी खास ‘खाऊ गल्ली’ सुरु होणार आहे. हे बहिणाबाई मार्ट महिला बचत गटांच्या आर्थिक स्वावलंबनाचे नवे मापदंड निर्माण करेल, असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.(Bahinabai Mart Jalgaon)
Najarkaid

Google Ad : वेबसाईटवरील जाहिरातींसाठी नवे नियम – Machine Learning वापरावर बंदी!

जाहिरातदारांसाठी अलर्ट! Google ने Review Center नियम कडक केलेत!

najarkaid live by najarkaid live
 July 22, 2025
वेबसाईटवरील जाहिरातींसाठी नवे नियम – Machine Learning वापरावर बंदी!

वेबसाईटवरील जाहिरातींसाठी नवे नियम – Machine Learning वापरावर बंदी!

Spread the love

Google Ad Review Center Guidelines 2025 | Google ने 21 जुलै 2025 पासून Ad Review Center वापरण्याचे नवीन नियम जारी केले आहेत. या SEO ब्लॉगमध्ये जाणून घ्या काय करता येईल आणि काय नाही, आणि हे बदल तुमच्यावर कसे परिणाम करतील.

वेबसाईटवरील जाहिरातींसाठी नवे नियम – Machine Learning वापरावर बंदी!
वेबसाईटवरील जाहिरातींसाठी नवे नियम – Machine Learning वापरावर बंदी!

महत्वाची बातमी:  लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

अंमलात येण्याची तारीख: 21 जुलै 2025

Google ने Ad Review Center वापरण्याबाबत Partner Guidelines मध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. हे बदल खास करून पार्टनर्सनी जाहिराती कशा प्रकारे पाहाव्यात, मंजूर किंवा ब्लॉक कराव्यात आणि त्यावर फीडबॅक द्यावा यासंदर्भात आहेत.

वेबसाईटवरील जाहिरातींसाठी नवे नियम – Machine Learning वापरावर बंदी!
वेबसाईटवरील जाहिरातींसाठी नवे नियम – Machine Learning वापरावर बंदी!

हे पण वाचा : जगात असा कोणता सजीव आहे जो वाऱ्यापेक्षा जलद धावतो?”

नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार:

1. Ad Review Center हे खालील गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते:

आपल्या वेबसाईट किंवा अ‍ॅपवरील जाहिरातींचे पूर्व-परीक्षण (review), मंजूरी (approve) किंवा नकार (block).

जाहिरातींबाबत Google ला फीडबॅक देणे.

कायद्याने आवश्यक असल्यास, जाहिराती साठवून ठेवणे (archive).

वेबसाईटवरील जाहिरातींसाठी नवे नियम – Machine Learning वापरावर बंदी!
वेबसाईटवरील जाहिरातींसाठी नवे नियम – Machine Learning वापरावर बंदी!

हे पण वाचा :  आईची चिमुकलीला बेदम मारहाण – व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

2. काय करू नये:

Ad Review Center मधून मिळालेल्या जाहिराती (creatives) वापरून machine learning models ट्रेन करण्यास मनाई आहे.

कोणत्याही अन्य कारणासाठी त्या जाहिराती वापरणे कायमस्वरूपी निषिद्ध आहे.

अधिक माहितीसाठी व मूळ मार्गदर्शक तत्व वाचण्यासाठी येथे क्लिक करा:
Google Ad Manager Partner Guidelines

सूचना: या नवीन मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाल्यास, तुमचे Google Ad Manager खाते निलंबित किंवा रद्द होऊ शकते.

वेबसाईटवरील जाहिरातींसाठी नवे नियम – Machine Learning वापरावर बंदी!
वेबसाईटवरील जाहिरातींसाठी नवे नियम – Machine Learning वापरावर बंदी!

वेबसाइट मालक (Bloggers, News Portals):

ज्यांच्या वेबसाईटवर Google Ads लागू आहेत किंवा AdSense/Ad Manager वापरत आहेत. त्यांना नवीन नियम समजून घेणे गरजेचे आहे, कारण चुकीच्या वापरामुळे त्यांचे अकाउंट निलंबित होऊ शकते.

2. अ‍ॅप डेव्हलपर्स (App Developers):

जे आपल्या अ‍ॅपमध्ये जाहिराती दाखवतात (Google AdMob/Ad Manager चा वापर करून), त्यांनी Ad Review Center चे नियम पाळणे गरजेचे आहे.

वेबसाईटवरील जाहिरातींसाठी नवे नियम – Machine Learning वापरावर बंदी!
वेबसाईटवरील जाहिरातींसाठी नवे नियम – Machine Learning वापरावर बंदी!

3. डिजिटल मार्केटिंग एजन्सीज:

ज्यांना क्लायंटसाठी Google Ads ऑप्टिमायझेशन, रिव्ह्यू किंवा अ‍ॅड मॉनिटरिंग करावे लागते – त्यांनी हे नवीन गाईडलाईन्स लक्षात ठेवूनच जाहिराती ब्लॉक/अ‍ॅप्रूव्ह कराव्यात.

4. SEO/Adsense कोर्स शिकणारे विद्यार्थी:

जे Google Ads, AdSense, किंवा डिजिटल जाहिरात याविषयक अभ्यास करत आहेत – त्यांच्या अभ्यासासाठी ही माहिती अचूक संदर्भ देणारी आहे.

-5. Tech News, SEO Blogs आणि YouTube Content Creators:

हे बदल सध्याच्या ट्रेंडशी संबंधित असल्यामुळे, ते Content तयार करणार्‍यांसाठी एक चांगली संधी आहे – Google Ad Review Center Guidelines चा अपडेटेड व्ह्यू देण्यासाठी.

वेबसाईटवरील जाहिरातींसाठी नवे नियम – Machine Learning वापरावर बंदी!
वेबसाईटवरील जाहिरातींसाठी नवे नियम – Machine Learning वापरावर बंदी!

जर तुम्ही वरील कोणत्याही श्रेणीमध्ये येत असेल, तर या माहितीकडे दुर्लक्ष करणं धोका निर्माण करू शकतं.Google Ad

अधिकृत मार्गदर्शक तत्त्वे वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇🏻

https://c.gle/ANiao5rrskluY97Lfd7-kUwCWlQOFqkXV56awzOr-iEA9nnAwwofFVRQwSA3CxXY-fJOkT7I72gyQrqeXRaFcgJdzifG6TK3AkGsjosbS5B9Pr4EhzEX9SNsSX6WgAtFrshOvAHnRcR5DwjAAjesCFM3I9AaOyskszVdRDfYf9tLe7XBN0B2bmmTfcYzTfhg09pgepxYSlJYDF0Hmim4

सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?

जगात असा कोणता सजीव आहे जो वाऱ्यापेक्षा जलद धावतो?”

आईची चिमुकलीला बेदम मारहाण – व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय

murder news : पतीचा खून करून घरातच मृतदेह पुरला… टाईल्स लावून गुन्हा लपवला!

थरकाप उडवणाऱ्या हत्येने खळबळ ;पती अडथळा ठरत होता प्रेमात?

१३ वर्षाच्या मुलीच्या पोटदुखीच्या तपासणीत उघड, अल्पवयीन मुलगी 5 महिन्यांची गर्भवती, पालकांना धक्का!

फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

बांधकाम कामगारांसाठी मोठी बातमी! पेन्शन योजना सुरु, असा करा अर्ज!

संशयाचं भूत डोक्यात शीरलं, रक्तरंजित शेवट ; पतीकडून पत्नीचा खून!

Instagram friendship rape case | सोशल मीडियावरचा साप! इंस्टाग्रामवर ओळख, अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध

PM Kisan Samman Nidhi: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही 20 वा हप्ता – तुमचं नाव यादीत आहे का?

Oppo Reno 15 Pro 5G मोबाईल Launched in India ;108MP Camera, 8000mAh Battery फक्त ₹13,999 मध्ये!

Jalgaon news : आमच्या मुलीला गळफास देऊन मारलं? आईचा अश्रूंनी भरलेल्या आवाजात आक्रोश!

Jalgaon Accident news: भावासाठी ठेवलेलं स्टेटस शेवटचं ठरलं…दर्शनाला जातांना हर्षलचा दुर्दैवी अपघाती मृत्यू

Spread the love
Tags: #BachatGatMarket#BahinabaiMart#FoodLovers#GulabraoPatil#JalgaonFoodStreet#JalgaonNews#UrbanDevelopment#खाऊगल्ली
ADVERTISEMENT
Previous Post

PM Awas Yojana- – ऑफलाइन यादीत नाव, ऑनलाईन यादीतून गायब, गरजूंवर अन्याय?

Next Post

Prafull Lodha Rape Case ; पतीला नोकरी देतो, पण शरीरसंबंध ठेव…  प्रफुल्ल लोढा यांच्यावर पुन्हा एक गुन्हा दाखल

Related Posts

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

August 20, 2025
प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

August 18, 2025
पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

August 17, 2025
धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –   समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –  समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 17, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

August 17, 2025
Next Post
Prafull Lodha Rape Allegation News 2025 Marathi

Prafull Lodha Rape Case ; पतीला नोकरी देतो, पण शरीरसंबंध ठेव...  प्रफुल्ल लोढा यांच्यावर पुन्हा एक गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

Diwali 2025 Stock Picks: 300-500 रुपये मध्ये गुंतवणुकीसाठी टॉप शेअर्स

Diwali 2025 Stock Picks: 300-500 रुपये मध्ये गुंतवणुकीसाठी टॉप शेअर्स

October 12, 2025
CM Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी Gift 1500 रुपये जमा; KYC अनिवार्य

CM Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी Gift 1500 रुपये जमा; KYC अनिवार्य

October 12, 2025
Global Market Crash: ट्रम्पच्या घोषणेनंतर जग हादरलं

Global Market Crash: ट्रम्पच्या घोषणेनंतर जग हादरलं

October 11, 2025
Unclaimed Money Alert: मिरज व परिसरातील बँकांमध्ये १७६ कोटी रुपये बेवारस,

Unclaimed Money Alert: मिरज व परिसरातील बँकांमध्ये १७६ कोटी रुपये बेवारस, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन – खातेधारकांनी ३१ डिसेंबरपूर्वी करावा संपर्क

October 11, 2025
BRO Recruitment 2025: सीमा रास्ता संघटनेत १० वी आणि ITI धारकांसाठी सुवर्णसंधी – ५४२ पदांसाठी भरती सुरू

BRO Recruitment 2025: 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी सरकारी भरती, 542 पदांसाठी अर्ज सुरू.

October 11, 2025
GST Reduction नंतर RBIचा मोठा निर्णय: आता EMI होणार स्वस्त, कर्जदारांना मिळणार नवीन सुविधा.

GST Reduction नंतर RBIचा मोठा निर्णय: आता EMI होणार स्वस्त, कर्जदारांना मिळणार नवीन सुविधा.

October 11, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us