प्रहार विशेष शिक्षक संघटनेच्या विभागिय अध्यक्षपदी मिलिंद सोनवणे तर जिल्हाध्यक्षपदी चेतन निकम यांची निवड
पाचोरा(प्रतिनीधी)—प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शालेयमंञी आ.बच्चुभाउ कडु यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्टात समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षक वकर्मचार्यांच्या...














