najarkaid

najarkaid

इन्कम टॅक्स चे अधिकारी सांगून नकली भामटे अधिकारी आले अन् तपासणी करूनच गेले!

मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपी अटकेत

मुक्ताईनगर,(प्रतिनिधी)- तालुक्यातील उचंदा येथे लग्नानिमित्त आलेल्या अल्पवयीन 16 वर्षीय मुलीवर तोंडाला रुमाल बांधून व हातपाय बांधून जबरीने अत्याचार केल्याची घटना...

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरु झाल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा शाखेची नजर

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरु झाल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा शाखेची नजर

मुंबई - महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी...

जिल्ह्यात रात्री ध्वनीक्षेपक वाजविण्या करिता मिळाली ही सूट

जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेल्या निर्देशानुसार आजपासून ‘हे’ नियम लागू..

जळगाव,- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्वत: रस्त्यावर उतरून दोन दिवसांपासून धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना...

जिल्ह्यात रात्री ध्वनीक्षेपक वाजविण्या करिता मिळाली ही सूट

जळगाव जिल्हयात शाळा, महाविद्यालय व खाजगी शिकवणीसह सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी ; जिल्हाधिकार्‍यांची घोषणा

जळगाव दि. २२ :- जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत...

अमरावती, यवतमाळमध्ये कोरोना विषाणूच्या ‘परदेशी स्ट्रेन’ बाबत आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण…

राज्यातील या जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये ७ मार्चपर्यंत बंद

नागपूर, दि. 22 : कोरोना विषाणूंच्या रुग्णांची संख्या शहरात तसेच जिल्ह्यात सातत्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तसेच कोरोना संसर्ग...

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच ;  13 नोव्हेंबरला भाजपाचे चुन भाकर आंदोलन

भाजपाचे 24 फेब्रुवारीला होणारे ‘जेल भरो’ आंदोलन स्थगित

मुंबई - भारतीय जनता पार्टीतर्फे येत्या 24 फेब्रुवारीला वीज ग्राहकांच्या आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी होणारे जेल भरो आंदोलन कोरोनाचा वाढता...

सीए जळगाव शाखेच्या अध्यक्षपदी प्रशांत अग्रवाल

सीए जळगाव शाखेच्या अध्यक्षपदी प्रशांत अग्रवाल

जळगाव- येथील सीए शाखेचे मावळते अध्यक्ष सागर पाटणी यांनी नूतन अध्यक्ष सीए प्रशांत अग्रवाल यांच्याकडे पदभार सोपवला. हा पदग्रहण समारंभ...

महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उद्या कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन

सामनेर येथील दोन महिलांना चिरडून जाणाऱ्या वाहनचालकाची कसून चौकशी होणार का ?

जळगाव/पाचोरा(प्रतिनिधी)- तालुक्यातील सामनेर येथील मनीषा पाटील व अनिता पाटील या मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोघी महिलांचा भरधाव वाहनाच्या धडककेने मृत्यू झाला...

लॉकडाऊन टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिली आठ दिवसांची मुदत!

लॉकडाऊन टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिली आठ दिवसांची मुदत!

मुंबई दि २१: मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग...

Page 618 of 1078 1 617 618 619 1,078

ताज्या बातम्या