साचलेल्या पाण्यात कागदी ‘नाव’ सोडली,प्रतिकात्मक मासेमारी करत व खड्यांमध्ये वृक्षारोपणही केलं ; राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन
जळगाव,(प्रतिनिधी)- ईच्छा देवी चौक ते डी मार्ट या रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झालेली असुन या रस्त्यावर अर्धा...
















