Low Sodium Salt ; सावधान…जास्त मीठ खातायं, उच्च रक्तदाब, लकवा, हृदयरोग, मूत्रपिंड विकार यांचा धोका
Low Sodium Salt भारतात लोकांचे मीठाचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मूत्रपिंड विकारांचा धोका वाढतोय.(ICMR Report) आयसीएमआरने...