जळगाव येथील धक्कादायक घटना ; चारित्र्याच्या संशयावरून उशीने तोंड व नाक दाबुन मोबाईल चार्जीग वायरने गळफास देवून पत्नीचा केला खून
जळगाव,(प्रतिनिधी)- शहरातील निमखेडी शिवारशिवधाम मंदिराजवळील ब्रम्हांडनायक अपार्टमेंट येथे राहणाऱ्या सौ. तबिता जितेंद्र पाटिल, वय-२०. या विवाहितेचा चारित्र्याच्या संशयावरून ...















