जळगाव महापालिका निवडणूक : भाजप–शिवसेना (शिंदे गट) महायुती जाहीर, जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला!
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीने दमदार कामगिरी केल्यानंतर आता जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली...















