ग्रामदैवत प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने विजयश्री मिळण्याचा विश्वास; जयश्रीताई महाजन यांचा प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव, प्रतिनिधी | शहराचे ग्रामदैवत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन आज (दि.८) प्रभाग क्रमांक १७ मधील प्रचार दौरा महाविकास आघाडीच्या अधिकृत...
















