जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येणाऱ्या कामांमध्ये लोकोपयोगी कामांचा समावेश करावा – जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
जळगाव, दि. 29 - जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2019-20 मध्ये विविध कार्यान्वियीन यंत्रणामार्फत हाती घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये लोकोपयोगी...












