Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक संपन्न

najarkaid by najarkaid
May 28, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 28 – जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक संपन्न जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त्‍ चंद्रकांत खोसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राऊत यांचेसह समिती सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत महानगरपालिका पाणीपट्टी कर व मालमत्ता कर, जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्ट नव्याने मेपल फ्लोरींग करणे, संकुलात नव्याने करावायाच्या कामांसाठी वास्तुविशारद यांची नियुक्ती करणे, जिल्हा क्रीडा संकुलात स्वयंपाक घर तयार करणे,संकुलातील जुन्या व्यापारी गाळ्यांच्या संदर्भात प्रलंबित असलेल्या कोर्ट केस, गाळे हस्तांतरण, व्यापारी गाळ्यांच्या सर्व्हिस टॅक्सबाबत, इन्कम टॅक्स विभागाकडील रक्कमेबाबत, संकुलातील बीएसएनएल टॉवर, कर्मचाऱ्यांचे मानधन वाढीबाबत आदि विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.या

वेळी डॉ. ढाकणे यांनी जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने करावयाच्या विविध कामांसाठी एकत्रित निविदा काढण्याच्या सुचना क्रीडा विभागास दिल्यात. तसेच जीम प्रशिक्षकांचे मानधन 8 हजार रुपयांवरुन 10 हजार रुपये करण्यास मान्यता देण्यात आली. क्रीडांगणासाठी  लागणारा रोलर जेम पोर्टलवरुन खरेदीस मान्यता देण्यात आली. तसेच लेखापरिक्षणासाठी सी. ए. ची नेमणुक करणे, जैन स्पोर्टस ॲकेडमी यांना नियमित सरावासाठी बॅडमिंटन हॉल उपलब्ध करुन देणे, सॉफ्टवेअर तयार करण्याच्या कामाचे देयक अदा करण्यासही बैठकीत मंजूरी देण्यात आली.

क्रीडा संकुलातील सोयीसुविधांचा आढावा घेणे तसेच आवश्यक ते बदल करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी पुढील आठवड्यात संयुक्तरित्या क्रीडा संकुलाची पाहणी करण्याचेही बैठकीत ठरले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Next Post

उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या कामांना गती : ५ हजार ५७ शेतकऱ्यांना होणार वीजपुरवठा !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us