सातगाव (डोंगरी) वि.का.सह.सेवा सोसायटीत प्रा.भागवत महालपूरेंच्या पॅनलचा दणदणीत विजय
सातगाव (डोंगरी) : दि.१९ जून रविवार रोजी संपन्न झालेल्या वि.का.सोसायटीच्या निवडणुकीत प्रा.भागवत महालपूरे यांच्या नेतृत्वा खाली लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत...
















