Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगावात सराफ दुकानातून ९० ग्राम सोने लांबविणाऱ्यास अटक 

najarkaid by najarkaid
July 10, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव ;- शहरातील पंडित मोतीराम सराफ यांच्या दुकानातून ९० ग्राम वजनाचे सोने चोरीला गेल्याची घटना घडली होती . याप्रकरणी पोलिसांनी शिताफीने आरोपीला मालेगाव येथून पकडले आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, पंडित मोतीराम सराफ यांच्या दुकानातून ९० ग्राम वजनाचे सोने चोरीला गेल्याने शहर पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांनी वेगाने तपासचक्रे हलवीत डीबी पथकातील पोना राहुल पाटील, पोकॉ गोवर्धन बोरसे, गोपाळ बेलदार , प्रवीण सपकाळे, यांच्या पथकाने दागिने चोरणाऱ्या हैदर सादिक सैय्यद वय २९ रा. भिवंडी ह.मु. मालेगाव याला ९ रोजी सापळा रचून अटक  केली . त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता असून आरोपीला पकडल्याबद्दल सराफ व्यावसायिक शामकांत भामरे आदींनी पोलीस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. आरोपीविरुद्ध चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

… त्या गाव गुंडांवर कारवाई करून महाविद्यालयाची पवित्रता राखा !

Next Post

पत्नी नांदायला येत नसल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या 

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us