Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहरात अनधिकृत शेअर मार्केट रॅकेट उध्वस्त

najarkaid by najarkaid
July 10, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पोलीस उपअधीक्षकांची कारवाई : चौघांना घेतले ताब्यात
जळगाव;- शहरातील जयकिसनवाडी परिसरात शिवतीर्थ मैदानासमोर एका घरात अनधिकृत शेअर मार्केटचा प्रकार सुरू असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.
मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी थेट घर गाठले. लक्ष्मण निवास घराच्या पहिल्या माळ्यावर हा प्रकार सुरू होता. डॉ.रोहन यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि सर्व डीबी कर्मचाऱ्यांसह क्यूआरटी पथकाला बोलावून घेतले. सुमारे दीड तास चौकशी केल्यानंतर डॉ.रोहन यांनी चौघांना ताब्यात घेतले असून कॉम्प्युटरचे सिपीयू आणि वाहने जप्त केली आहेत.
ताब्यात घेतलेल्या चौघांची सायबर विभागाचे निरीक्षक अरुण निकम यांच्या पथकाकडुनही चौकशी सुरु होती. पोलिसांनी जप्त केलेल्या संगणक व आयपी अॅड्रेसवरुन काय माहिती मिळू शकते? याची तपासणी केली. याप्रकरणी रात्री गणेश कॉलनीतून एक संशयितही ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यत घटनेची नोंद सुरु होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक मुल्यांसह संस्कार जपावे – अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर

Next Post

… त्या गाव गुंडांवर कारवाई करून महाविद्यालयाची पवित्रता राखा !

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

... त्या गाव गुंडांवर कारवाई करून महाविद्यालयाची पवित्रता राखा !

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us