Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात कोरोना बाधित ८४० रुग्ण बरे होऊन गेले घरी !

najarkaid live by najarkaid live
April 23, 2020
in आरोग्य, राज्य
0
जळगावात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले
ADVERTISEMENT
Spread the love

  • राज्यात कोरोना बाधित ८४० रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आज ७७८ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ६४२७
  • आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती 

मुंबई, दि. २३ : आज राज्यात कोरोनाबाधीत ७७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६४२७ झाली आहे. आज ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८४० रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ हजार ३६९ नमुन्यांपैकी ८९ हजार ५६१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १४ हजार ३९८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८७०२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात १४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २८३ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ६, पुणे येथील ५, नवी मुंबई येथे १, नंदूरबार येथे १ आणि धुळे मनपा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यात ८ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या १४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २ रुग्ण आहेत तर ९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. दोन रुग्णांबाबत इतर आजाराची माहिती अद्याप मिळू शकली नाही उर्वरित १२ मृत्यूंपैकी ७ रुग्णांमध्ये ( ५८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: ४२०५ (१६७)
ठाणे: ३४ (२)
ठाणे मनपा: २१४ (४)
नवी मुंबई मनपा: ९७ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: १२४ (३)
उल्हासनगर मनपा: २
भिवंडी निजामपूर मनपा: ८
मीरा भाईंदर मनपा: ११६ (२)
पालघर: २१ (१)
वसई विरार मनपा: १०९ (३)
रायगड: १४
पनवेल मनपा: ३६ (१)
ठाणे मंडळ एकूण: ४९८० (१८७)
नाशिक: ४
नाशिक मनपा: ७
मालेगाव मनपा: १०९ (९)
अहमदनगर: २४ (२)
अहमदनगर मनपा: ८
धुळे: ४ (१)
धुळे मनपा: १३ (१)
जळगाव: ६ (१)
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: ७ (१)
नाशिक मंडळ एकूण: १८४ (१६)
पुणे: ४१ (१)
पुणे मनपा: ८१२ (५९)
पिंपरी चिंचवड मनपा: ५७ (२)
सोलापूर: १
सोलापूर मनपा: ३२ (३)
सातारा: २० (२)
पुणे मंडळ एकूण: ९६३ (६७)
कोल्हापूर: ६
कोल्हापूर मनपा: ३
सांगली: २५
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ७ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ४३ (२)
औरंगाबाद:०
औरंगाबाद मनपा: ४० (५)
जालना: ३
हिंगोली: ७
परभणी: ०
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ५१(५)
लातूर: ८
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: १
लातूर मंडळ एकूण: १३
अकोला: ११ (१)
अकोला मनपा: ९
अमरावती: ०
अमरावती मनपा: ७ (१)
यवतमाळ: १७
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: ६९ (३)
नागपूर: २
नागपूर मनपा: ९८ (१)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १०३ (१)
इतर राज्ये: २१ (२)
एकूण: ६४२७ (२८३)

( टीप – या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा / मनपांनी उपलब्ध करुन दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत. मुंबई मनपाच्या आजच्या आकडेवारीत प्रयोगशाळेकडील १३ एप्रिल पासूनच्या प्राप्त अहवालांचा समावेश करण्यात आलेला आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ४७७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ७४९१ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २७.२६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्रीय पथकांच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

Next Post

अमळनेर येथील कोरोना बाधित महिला रूग्णाच्या संपर्कातील तीन जणांचा अहवाल निगेटिव्ह !

Related Posts

Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

June 30, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
Next Post
अमळनेर येथील कोरोना बाधित महिला रूग्णाच्या संपर्कातील तीन जणांचा अहवाल निगेटिव्ह !

अमळनेर येथील कोरोना बाधित महिला रूग्णाच्या संपर्कातील तीन जणांचा अहवाल निगेटिव्ह !

ताज्या बातम्या

How to Earn Money from Home in 2025

घरबसल्या पैसे कसे कमवायचे? २०२५ मध्ये ऑनलाईन पैसे कमवण्याचे सर्वोत्तम मार्ग

July 1, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us