Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर

najarkaid by najarkaid
July 9, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

आ.किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
पाचोरा :- भडगाव तालुक्यातील कजगाव परिसरात जून २०१८ मध्ये राञीच्या  सुमारास मान्सूनपूर्व पावसाला जोरदार सुरुवात होऊन झालेल्या वादळी पावसामुळे कजगाव, वाडे, घुसर्डी, पासर्दी, बांबरुड प्र.ब., लोण प्र. ब. या परिसरातील केळी बागा जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते.या नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना शासनाकडून अखेर ४३ हजार ५०० रुपये हेक्टरी या प्रमाणे नुकसान भरपाई मंजूर झाली असून भडगाव तहसिलदार कार्यालयास २८ लाख ५६ हजार ५५५ रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.दरम्यान याबाबत आ.किशोर पाटील यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत नुकसानग्रस्त  शेतकऱ्याच्या भावना लक्षात घेत हा मुद्दा लावून धरला होता. प्रशासनाने देखील वेळीच पंचनामे करत नुकसान भरपाई साठी प्रस्ताव शासनाकडे पाठविला  होता.
याबाबत माहीती अशी की दि २ ते ६  जून  २०१८ दरम्यान झालेल्या पूर्व मोसमी  पावसाने कजगाव व परिसराला चांगलेच झोडपले होते. पावसासह मोठया प्रमाणावर वादळी वारा होता या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यात शेतकऱ्यांच्या केळी पिकाला सर्वाधिक फटका बसला बसत केळी चे झाडे जमीन दोस्त झाल्याने सुमारे पंधरा ते वीस लाखांचे नुकसान झाले होते. प्रशासनाच्या महसूल व कृषी विभागाने संयुक्त पणे तात्काळ नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करीत पंचनामे केले होते.
शेतकऱ्यांनाना दिलासा- गेल्या वर्षी वादळी पावसामुळे झालेल्या केळी बागा जमिनदोस्त झाली होती कापणीवर आलेल्या बागा नुकसान होऊन तोंडी आलेला घास हिरावला गेला होता यामुळे पन्नास ते साठ टक्के नुकसान होऊन आर्थिक फटका बसला होता नुकतेच शासनाकडून नुकसान ग्रस्त केळी उत्पादक शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिरसोली येथे रेल्वे रुळावर  तृतीयपंथीचा मृतदेह आढळला 

Next Post

कोळवद येथे कृषी दिन उत्साहात साजरा

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post

कोळवद येथे कृषी दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us