Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्रकारांनाही ‘कोरोना योद्धा’ म्हणून घोषित करा !

najarkaid by najarkaid
April 19, 2020
in जळगाव
0
पत्रकारांनाही ‘कोरोना योद्धा’ म्हणून घोषित करा !
ADVERTISEMENT

Spread the love

  • पत्रकारांनाही ‘कोरोना योद्धा’ म्हणून
    घोषित करा
  • ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालीवाल
    यांची पत्राद्वारे मागणी

जळगाव (प्रतिनिधी) : संपूर्ण विश्व आज कोरोना व्हायरसजन्य रोगामुळे संक्रमणाच्या उंबरठ्यावर झुंज देत आहे. यामुळे लाखो लोकांचे बळी गेले आहेत. भारतातही आतापर्यंत जवळपास दहा हजाराच्यावर नागरिक कोरोनाने बाधित झाले आहेत. सर्वात जास्त झळ ही महाराष्ट्राला बसली असून, सरकार मोठ्या प्रमाणात त्यासाठी अहोरात्र उपाययोजना करीत आहे. या संकटसमयी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाला तिसऱ्यांदा संबोधित करताना भारतातील बंदिवास म्हणजेच लॉकडाउन पुन्हा तीन मेपर्यंत वाढवला आहे आणि तो आवश्यकदेखील आहे. या पूर्ण लॉकडाऊनच्या कार्यकाळात आपल्या देशातील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, पोलीस बांधव, सरकारी कर्मचारी आणि मीडियाकर्मचारी हे ‘कोरोना योद्धा’सारखे कार्य करीत आहेत. मात्र, यामध्ये मीडिया कर्मचाऱ्यांना पाहिजे ते स्थान देण्यात येत नाही. घरबसल्या देशातील कोट्यवधी जनतेला खरी माहिती प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातूनच मिळत आहे. त्यामुळे ही माहिती देणाऱ्या आपल्या जिवाशी खेळून या खऱ्या बातम्या एकत्रित करून त्या लोकांपर्यंत पोहचविणाऱ्या देशातील असंख्य पत्रकारांना, मीडिया कर्मचाऱ्यांनादेखील ‘कोरोना योद्धा’ म्हणून घोषित करावे, अशी मागणी जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालीवाल यांनी एका पत्राद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या पत्रात पालीवाल यांनी नमूद केले आहे की, सोशल मीडियातून जरी लोकांना देशात आणि जगात काय चालले आहे हे समजत असले तरी खऱ्या बातम्या वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून लोकांना मिळत आहेत. मात्र, या महत्त्वाच्या बातम्यांसाठी देशातील असंख्य पत्रकार, वार्ताहर, वृत्तपत्राचे प्रतिनिधी, उपसंपादक, संपादक मंडळ, वरिष्ठ संपादक मंडळ आणि तंत्रज्ञ अपार कष्ट घेत आहेत. आपल्या कुटुंबीयांसोबत न राहता अशावेळी देशाच्या सेवेसाठी आणि देशवासीयांना योग्य अचूक माहिती देण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत, असेही या पत्रात पालिवाल यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या संकटामध्येही माध्यम कर्मचारी 24 तास कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या या मेहनतीला बळ मिळावे आणि त्यांना कोरोनाशी लढण्यासाठी आणखी शक्ती मिळावी यासाठी या सर्वच पत्रकारांना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ‘कोरोना योद्धा’ म्हणून घोषित करावे, अशी मागणी या पत्राद्वारे पालीवाल यांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केशरी रेशन कार्ड ऑनलाईन नसले तरी धान्य मिळणार !

Next Post

तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना व नळ योजना, विंधन विहीर विशेष दुरुस्तीच्या प्रशासकीय मान्यतेस मुदतवाढ

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना व नळ योजना, विंधन विहीर विशेष दुरुस्तीच्या प्रशासकीय मान्यतेस मुदतवाढ

तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना व नळ योजना, विंधन विहीर विशेष दुरुस्तीच्या प्रशासकीय मान्यतेस मुदतवाढ

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us