Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आरोग्य, शेती व व्यापार समृद्धीसाठी पारोळ्यात उद्यापासून १०८ कुडिंया महायज्ञ

najarkaid live by najarkaid live
July 9, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा :- गुरुपौर्णिमा महोत्सवअंतर्गत दि, १० जुलै ते १६ जुलै दरम्यान पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ येथे इंद्रदेवेश्र्वरानंद सरस्वती महाराज यांच्या सान्निध्यात आरोग्य, शेती,  व्यापार, सवॅ मानव जाति रोग मुक्ती, साठी १०८ कुडिंया महायज्ञ चे आयोजन करण्यात आले आहे.

२०३० पयॅंत५० टक्के लोक कॅसंर ग्रस्त, तर ७० टक्के लोक शुगर ग्रस्त असतील तसेच ७० टक्के पिण्याच्या पाणी ची कमतरता भासणार आहे, असे सांगितले जात आहे, वातावरणातील मोठ्या प्रमाणात प्रदूषण व खाण्या पिण्याच्या सवयी मुळे हे सर्व घटक मानवी जीवनावर प्रभाव करीत आहेत. पावसाचे देखील प्रमाणा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली  असल्याचे चित्र दिसत आहे. म्हणून वायुमंडल प्रभावीत झाले आहे. परिणामी या सर्व गोष्टी वर व वायुमंडला प्रभावीत करण्यासाठी आणि सर्व समाज रोग मुक्त करण्यासाठी हा जडीबुटी आयुर्वेद युक्त १०८ कुडिंया महायज्ञा चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महाराजांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली, या महयज्ञात ३टन गाइचे तुप व १२ टन वजना इतकी विविध प्रकारची वनस्पती व जडीबुटी चा वापर केला जाणार असून ही सर्व सामग्री राजस्थान व उत्तर प्रदेश बिहार आदि राज्या मधुन मागण्यात आली असल्याचे ही महाराजांनी सांगीतले, असे महायज्ञ उत्तर प्रदेश बिहार आदि राज्यात केले जातात, पंरतु आपल्या महाराष्ट्र राज्यात असे यज्ञ आज पर्यंत झालेले नाहीत, हा पहिलाच असा आयुर्वेदिक जडीबुटी युक्त यज्ञ आपल्या कडे होत असल्याची माहिती ही महाराजांनी पत्रकार परिषदेत दिली, या यज्ञा मुळे जवळपास २०० मीटर चा परीसर प्रभावीत होणार असल्याची माहिती ही देण्यात आली, या महायज्ञात तीन ते चार लाख लोक उपस्थित राहण्याचा अंदाज असल्याचे सांगितले, या यज्ञा चा लाभ घेणार्या दांपत्याला पर दिवसाला अकरा हजार रुपये इतकी देणगी स्वरुपात आकारली जाणार असल्याची माहिती ही महाराजांनी पत्रकार परिषदेत दिली, तत्पूर्वी दि, १० जुलै रोजी सकाळी ९वाजता पारोळा शहरातील बालाजी मंदिराजवळुन शोभायात्रा काढण्यात येइल या शोभायात्रेत १०८ संन्यासी १०८ बाल कीर्तनकार  सहभागी होणार असल्याचे सांगितले,या वेळी देशातील अनेक भावीक उपस्थित राहणार असून, आपण ही परीसरातील सवॅानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जामनेरात साधना महाजन यांच्या हस्ते फवारणी पंपाचे वितरण

Next Post

भुसावळात सुर्यकन्येचा जन्मोत्सव साजरा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

भुसावळात सुर्यकन्येचा जन्मोत्सव साजरा

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us