Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रीक्षेत्र पद्मालय देवस्थानातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी पाच लाख !

najarkaid live by najarkaid live
April 15, 2020
in जळगाव
0
श्रीक्षेत्र पद्मालय देवस्थानातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी पाच लाख !
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव दि.15 (प्रतिनिधी) – कोरोना विषाणु प्रादुर्भामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. सर्वसामान्यांना आरोग्यासह चांगल्या सेवा देता यावे यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अनेक उद्योजक, स्वयंसेवी संस्था, धार्मिक स्थळे मदत करीत आहे. या निधीत सहभाग असावा यासाठी पद्मालय मंदिर देवस्थान विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष अशोक जैन आणि सदस्य मंडळाने सकारात्मक प्रतिसाद देत पद्मालय देवस्थानातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे मंदिराचे विश्वस्त शिरीष बर्वे यांनी धनादेश सुपूर्द केला.
‘कोविड-19’ च्या निवारणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसह शक्य ती मदत करण्याचे आवाहन गणपती मंदिर देवस्थान चे अध्यक्ष अशोक जैन यांनी सर्व विश्वस्तांना केले. धर्मदाय आयुक्त यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत या कार्यासाठी पाच लाख रुपयांचा निधी सर्व संमतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्यास सर्व विश्वस्तांनी मंजूरी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखणे व लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठीजिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेत विविध आदेश 

Next Post

जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण बरा होऊन गेला घरी

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post

जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण बरा होऊन गेला घरी

ताज्या बातम्या

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us