Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हज यात्रेकरू मुस्लिम बांधवांचा आ. किशोरआप्पा पाटील यांनी केला सत्कार ! 

najarkaid by najarkaid
July 8, 2019
in जळगाव
0
हज यात्रेकरू मुस्लिम बांधवांचा आ. किशोरआप्पा पाटील यांनी केला सत्कार ! 
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा –  शहर व तालुक्यातील पवित्र हज यात्रेकरू मुस्लिम बांधवांचा सत्कार सोहळा माननीय आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते  महेबूब करामन बागवान रा. संभाजीनगर पाचोरा,  शेख इसाक शेख,  वजीर मन्यार शेख रज्जाक शेख अब्दुल रहमान मन्यार रा. सातगाव डोंगरी,  शेख रफिक मुसा रा. नुरानी नगर पाचोरा,  शहीद रफिक साहब रा. नुरानी नगर आदींचा शाल पुष्पहार घालून दिनांक 8 जुलै सोमवार रोजी सकाळी 11:00 वाजता सत्कार करण्यात आला
यावेळी हज यात्रेकरूंना शुभेच्छा देताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की मुस्लिम समाज बांधवांसाठी हजयात्रेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मक्का मदीना अल्लाचे पवित्र ठिकाण आहे . आपण मक्का मदीनाला ला जाऊन अल्लाचे दर्शन घ्या. व आपल्या गावासाठी, राज्यासाठी, देशासाठी परमेश्वराला देशात सुख, शांती, समृद्धी नांदो अशी प्रार्थना करा परमेश्वर तुमचे प्रार्थना नक्कीच ऐकतील. आपण सारे हिंदू- मुस्लिम बांधव अंत्यत गुण्यागोविंदाने एकोप्याने राहत आहेत. हजयात्रा सुखाची समाधानाची होवो. आपले आरोग्य निरोगी राहो. आपल्या हातातून देशाची सेवा घडो.
यावेळी मौलाना अमजद खान यांनी हजयात्रेचे महत्व सांगितले व नाना वाघ यांनी संचालन केले.
यावेळी रावसाहेब पाटील, गणेश पाटील, दिनकर देवरे, उद्धव मराठे, शरद पाटील, अविनाश कुडे, रहमान तडवी, गंगाराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भैय्या महाजन, किशोर बारावकर, मतीन बागवान, भरत खंडेलवाल, शाकीर बागवान, इसा खान, जावेद शेख, अब्दुल गणी, आरिफ भाई, ठेकेदार सिकंदर तडवी, वसीम शेख इमाम शेख, निसार पिंजारी, अन्वर टाकारी, अखिल मिर्झा, दिनकर गीते, संदीप राजे, भैय्या देवरे, दत्तू कुमावत, कैलास पाटील, मधु बारी, अनिकेत सुर्यवंशी, अण्णा चौधरी,निखिल भोई, मयूर महाजन, बापू सोनवणे,दीपक पाटील, वैभव राजपूत,नितीन पाटील, विजय भोई आदी मान्यवर उपस्थित होते सत्कार समारंभ यशस्वीतेसाठी मतीन बागवान शाकिर बागवान, जावेद शेख तथा अल्पसंख्यांक आघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विद्यार्थ्यांच्या  हाती राष्ट्राची प्रगती व भविष्याची धुरा – स्मितलताई बोरसे

Next Post

पाचोरा येथील प्राथमिक विद्या मंदिरात गणवेश वाटप !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us