- आवसायिक व जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी
- चंद्रकांत हरी बढे सर यांची सुद्धा सकारत्मकता
वरणगावं(अंकूश गायकवाड यांज कडून):- शहरातील सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर पतसंस्थेने वरणगावात रुग्णालय बांधले होते अंदाजे 10 वर्षापासून बंद अवस्थेत आहे आज नगरपरिषदे च्या वतीने नगराध्यक्ष सुनील काळे मुख्यधिकारी श्री शाम कुमार गोसावी यांनी सदर चे सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे रुग्णालय वरणगाव नगरपरिषदे ला हस्तांतरित करण्याची मागणी आवसायक व जिल्हाधिकारी श्री अविनाश ढाकणे , सहकारमित्र चंद्रकांत हरी बढे सर यांच्या कडे केली आज प्रस्तवाद्वारे केली यावेळी उपनगराध्यक्ष शेख आखलाक पोलीस उपनिरीक्षक संदीप कुमार बोरसे श्री गुलाबराव थोटे साहेब उपस्तिथ होते.
यावेळी देशात कोरोना ह्या आजाराने थैमान घातले आहे वरणगाव शहरात आज पर्यंत सुदैवाने एक ही पेशंट नाही मात्र पुढे सुद्धा ही परिस्थिती येणार नाही मात्र पूर्व तयारी म्हणून सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर पतसंस्थेचे बंद रुग्णालय हे नगरपरिषदेला हस्तांतरित करा अशी मागणी केली नगरपरिषदेच्या माध्यमातून हे हॉस्पिटल सुरू करण्याची तयारी आहे तरी हे बंद अलेले रुग्णालय सुरू झाले तर वरणगावकारांना व परिसरातील नागरिकांना मोठा सोपोर्ट मिळणार आहे याविषयी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे व सहकारमित्र चंद्रकांत हरी बढे सर यांच्या शी चर्चा केली व सकारात्मकता सुद्धा दर्शावली