Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महानगर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे गरजुंना मदत

najarkaid by najarkaid
April 10, 2020
in जळगाव
0
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महानगर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे गरजुंना मदत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – शहरातील वंचित समाजातील गरीब कामगार, कष्टकरी मजुर बांधवांना त्यांचा दैनंदिन खर्च भागण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे महानगर अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे यांच्या हस्ते 11 कामगारांना प्रत्येकी 1 हजार रुपये रोख याप्रमाणे 11 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले . तसेच सिद्धार्थ नगर येथील 90 नागरिकांना प्रत्येकी 5 किलो याप्रमाणे 4.5 क्विंटल गहू वाटप करण्यात आले.

यावेळी समितीचे कार्याध्यक्ष अमोल कोल्हे , सल्लागार प्रा डॉ प्रकाश कांबळे , संघटक आनंदा तायडे , कोषाध्यक्ष समाधान सोनवणे , सदस्य संजय सपकाळे , भारत सोनवणे , नाना मगरे , संदीप सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले . दिनांक 11 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीचे निमित्ताने 3 क्विंटल गहू तांबापुरा भागातील कष्टकरी मजूर बांधवांना वाटप करण्यात येणार आहे . मदतीची आवश्यकता असणाऱ्या खऱ्या गरजूंना मदतीसाठी समिती प्रयत्नशील आहे . यासाठी बहुजन चळवळीला सहकार्य करू इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्तींनी या मदत कार्यात धान्य अथवा आर्थिक सहकार्य देऊन आपले योगदान द्यावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात येत आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना’ने न्यू इंग्लिश स्कुलच्या माजी विद्यार्थ्यांना आणले एकत्र !

Next Post

पाचोरा नगरपरिषदे तर्फे हायड्रोपावर प्रेशर स्प्रेअर मशिनीव्दारे फवारणी मोहिम

Related Posts

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Next Post
पाचोरा नगरपरिषदे तर्फे हायड्रोपावर प्रेशर स्प्रेअर मशिनीव्दारे फवारणी मोहिम

पाचोरा नगरपरिषदे तर्फे हायड्रोपावर प्रेशर स्प्रेअर मशिनीव्दारे फवारणी मोहिम

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us