Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्र.कुलगुरु प्रा.महुलीकर राजकीय विद्यार्थी संघटनेच्या वेब पेजवर लाईव्ह संबोधीत केल्याने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार !

najarkaid by najarkaid
April 8, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रा. प्रमोद महुलीकर यांनी दिली. 2 मार्च 2020 रोजी सकाळी 11 वाजेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद(ABVP) या भारतीय जनता पार्टी(BJP) या राजकीय पक्षाशी Off Sharing विद्यार्थी संघटनेच्या पेजवर लाईव्ह विद्यार्थ्यांना संबोधीत केल्याची तक्रार राष्ट्रवादीचे कुणाल पवार यांनी मुख्यमंत्री यांच्या कडे केली आहे.

कुणाल पवार यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, विद्यापिठात शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी प्रा.महुलीकर या जबाबदार अधिकाऱ्यांनी  विद्यापीठाच्या वेबसाइटवर करोना वायरस मुळे देशात लाँकडाउन सुरू असतांना अधिकृत विद्यापिठाच्या website चा वापर किंवा आपल्या लेटर हेड वर प्रिंट मिडीयावर कुठेही संवाद साधला नाही. परंतु विद्यापीठ कायदा 2016 च्या कलम 13(12) (च) तरतुदीनुसार उल्लंघन करत विद्यापीठ कायदा 2016 कलम 7 नुसार राज्य शासनाच्या धोरणाचे देखील पालन केलेले नाही.

याबाबत चौकशी करुन ताबडतोब प्र. कुलगुरू प्रा. प्रमोद महुलीकर यांना पदावरुन हटवावे अशी मागणी अँड कुणाल बी पवार (जळगाव जिल्हा महानगर सचिव राषट्रवादी काँग्रेस पार्टी),भुषण संजय भदाणे
(अध्यक्ष फार्मसी स्टूडेंट कौन्सिल महाराष्ट्र राज्य),अतुल कदमबांडे(माजी सिनेट सदस्य),कल्पिता पाटील(युवती जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव),गणेश निंबाळकर जळगाव,गौरव वाणी जळगाव यांनी केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

14 एप्रिलनंतर लॉकडाऊन उठविण्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेऊ – मुख्यमंत्री

Next Post

आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांनी पुढे येऊन नावे नोंदवावीत – मुख्यमंत्री

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
कोरोनाच्या परिस्थितीत समाजामध्ये दुही माजविणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा

आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांनी पुढे येऊन नावे नोंदवावीत - मुख्यमंत्री

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us