Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोकनेते पप्पुदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठाणचा “एक हात मदतीचा, फोटोशेशन नसलेला”

najarkaid by najarkaid
April 6, 2020
in जळगाव
0
लोकनेते पप्पुदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठाणचा “एक हात मदतीचा, फोटोशेशन नसलेला”
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव- (प्रतिनिधी) सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाचे थैमान चालु आहे. यात देशासह महाराष्ट्र देखील संकटात सापडलेल्या आहे,या संकटावर मात करण्यासाठी देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे साहेब मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असतांना संपूर्ण देश लाॅकडाऊन करावा लागला आहे,त्यांचा फटका महाराष्ट्रासह चाळीसगाव तालुक्यातील हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबांना मोठा फटका बसला आहे,त्यांचे खुपच हाल होत आहेत,त्यांना यातुन सावरण्यासाठी तालुक्यातील सगळ्याचं संघटना रस्त्यावर आल्या आहेत तरी मदत कुठेतरी कमी पडू नये यासाठी लोकनेते पप्पुदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठाण तर्फे आज 5 एप्रिल पासून अन्नसेवा चालु करण्यात आली आहे त्यात जेवणाचे 900 पाकीट व 900 पाणी बाॅटल दररोज पुरविण्यात येणार आहेत.

  • या मदती बाबत कुठल्याही प्रकारचा वाजागाजा व फोटोशेशन न करता सर्व सामान्य माणसांपर्यंत मदत पोहोचवणं हाच प्रामाणिक प्रयत्न आहे यासाठी विशेष सहकार्य उमेश (पप्पुदादा) गुंजाळ शिवसेना उपजिल्हा प्रमुख/बांधकाम सभापती अंबरनाथ नगरपालिका यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनाविरुद्धची लढाई लवकर संपवण्यासाठी संशयित नागरिकांनी लपून न राहता पुढे यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

Next Post

जळगाव : मृत्यू झालेल्या दोघाही कोरोना संशयितांचा अहवाल निगेटिव्ह

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post

जळगाव : मृत्यू झालेल्या दोघाही कोरोना संशयितांचा अहवाल निगेटिव्ह

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us