Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहरातील रेशन दुकानदारांच्या अनेक तक्रारी – कुणाल पवार

najarkaid by najarkaid
April 5, 2020
in जळगाव
0
रेशन धान्य वितरण करतांना  31 मार्चपर्यंत लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी करु नये !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) शहरात रेशन दुकानदार लाभार्त्यांना पूर्ण धान्य वाटप करीत नाहीत, थंब अपडेट करण्यासाठी पैसे मागतात, रेशन कार्ड वर असलेल्या लाभार्थ्यांचे पूर्ण धान्य देत नसतात काहीना काही कारण पुढे करून धान्य कमी देतात,स्वस्त धान्य दुकाने उघडत नाहीत अशा अनेक तक्रारी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कुणाल पवार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या त्यानुसार आज पुरवठा विभागाने धाड सत्र राबविले आहे.

स्वस्त धान्य दुकानदार दुकानात किती माल आला किती गेला ह्याचा हिशेब ठेवत नाहीत.तक्रार पुस्तक दुकानात न आणता घरी ठेवून कामकाज करतात स्त्रियांना वृद्धांना मुलांना रेशन न देता वारंवार त्यांना परतवून लावतात रेशनचा माल आला नाही असे खोटं बोलून लाभार्त्यांना हाकलून लावतात तसे त्यांचे व्हीडीओ चित्रण पण नागरिकांनी तयार केले होते.असेही जिल्हापुरवठा अधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिले होते. आज सकाळी जे दुकानदार लवकर दुकान उघडत नाही त्यांच्या दुकानावर स्वतः जिल्हा पुरवठा अधिकारी श्री सुनील सूर्यवंशी सोबत घेऊन शहरातील रामानंद नगर वाघ नगर हरी विठ्ठल नगर मधील दुकान न 37/2 , 37/4 या दुकानावर स्वतः जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पाहणी करून लाभार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन रेशन वाटप केले व ज्याची नवे यादीत नाहीत त्यांना नावे वाढवून देण्यास सांगितले. त्यानंतर दुकान न 37/4 या दुकानावर पाहणीस गेले असता तो दारू पिऊन महिलांना रेशन वाटतो कसे तुझ्याववर लवकर कारवाई करतो अशी ताकीद दिली व त्यानंतर जिल्हाधिकारी ह्यांच्या सांगण्यावरून त्याठिकाणी पुरवठा निरीक्षक श्री तडवी ह्यांना धान्य वाटप करण्यास पाठविले त्यावेळी सदर दोन्ही ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रेशन दुकानदारांच्या तक्रारी केल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजीपाला विक्रेत्या सखुबाई यांनी 51हजार दिले मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीत !

Next Post

सामान्य रूग्णांवर उपचारासाठी डाॅ उल्हास पाटील मेडिकल व जनरल हाॅस्पिटल अधिग्रहीत

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us