Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा शिवसेना – युवा सेनेतर्फे मतदार संघात पाच हजार गरजू कुटुंबाना जेवण !

najarkaid by najarkaid
April 4, 2020
in जळगाव
0
पाचोरा शिवसेना – युवा सेनेतर्फे मतदार संघात पाच हजार गरजू कुटुंबाना जेवण !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)- पाचोरा – भडगाव मतदार संघांचे आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेना व युवासेना तर्फे पाचोरा व भडगाव मतदार संघात रोज सकाळ व संध्याकाळ 4 ते 5 हजार गरीब गरजू कुटूंबाना जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे यामुळे मतदार संघातील गरजू सुखावले असल्याचे दिसते.

कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे गेल्या आठ ते दहा दिवसापासुन पाचोरा भडगाव येथील गरिब कुटुंबात अन्नाचे वाटप शिवसेना युवासेना पाचोरा भडगाव व पाचोरा येथील मुकुंद आण्णा बिल्दिकर , गणेश,किशोर बारावकर, पाटील , भरत खंडेलवाल , संतोष गौड, सुनील गौड , शरद पाटील, सुमित सावंत हे परिश्रम घेत आहेत, यावेळी जनजागृती म्हणुन सोशल डिस्टंट आपसात किती ठेवावा, कोरोनासाठी घेवावयाची देखभाल हे सुद्धा मुकुंद बिल्दीकर यांच्या कडुन व शिवसेना पदाधिकारी याच्या कडुन जनजागृती देखील करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

क्लस्टर कंटेनमेंट कृती योजनेंतर्गत २४५५ पथकांनी राज्यभरात सव्वा नऊ लाख नागरीकांचे केले सर्वेक्षण पूर्ण !

Next Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मास्क वाटप !

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us