Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती मागविली

najarkaid by najarkaid
March 15, 2020
in जळगाव
0
जिल्ह्यातील सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती मागविली
ADVERTISEMENT

Spread the love

जिल्हा प्रशासनाचे पोलीस अधीक्षकांना पत्र 

जळगाव – कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात होत असलेल्या सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती जिल्हा प्रशासनाने पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे मागविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हि माहिती मागविण्यात आल्याचे प्रशासकीय सुत्रांनी सांगितले. देशभरात कोरोना या आजाराने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा महाराष्ट्रातही प्रवेश झाला असल्याने सरकारी पातळीवर महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्हा प्रशासनाला कोरोना या आजाराचा मुकाबला करण्याबाबत आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरावरही प्रशासकीय यंत्रणांच्या बैठका सुरू आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयात कोरोनासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. अजुनपर्यंत तरी जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण आढळुन आलेला नाही. तरी देखिल प्रशासनाने खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना या आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी गर्दी टाळण्याच आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने मार्च आणि एप्रिल महिन्यात होणार्‍या यात्रा, जत्रा, मेळावे, परिषदा, स्नेहसंमेलने, प्रदर्शने, सार्वजनिक उत्सव, धार्मिक कार्यक्रम यासंदर्भात माहिती मागविली आहे. तसे पत्र देखिल जिल्हा प्रशासनाने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उपाययोजना करण्याबाबत दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे.

जिल्ह्यात आज मितीला कोरोनाचा एकही संशयीत रुग्ण आढळून आला नसला तरी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी यापूर्वीच केलेले आहे. विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधक उपाययोजना जिल्हा प्रशासनाने केलेल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त आपत्ती व्यवस्थापन समिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 30 (2) अन्वये काम करित आहेत. जिल्ह्यातील आरोग्य, गृह, जिल्हा परिषद, मनपा, अन्न औषध प्रशासन, महसूल इत्यादि विभागाला कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमिवर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) या विभागामार्फत मार्फत 16 ते 22 मार्च दरम्यान जन जलजागृती सप्ताह अभियान राबविण्यात येणार आहे. सदर अभियानात बॅनर्स,पोस्टर्स भिंती पत्रके लावण्यात यावेत तसेच रिक्षा,जीप/टेम्पो द्वारे प्रचार/प्रसार माईकसिस्टीम द्वारे करावा असे आवाहन करण्यात येत आहे.जन जलजागृती सप्ताह कार्यक्रम तापी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक, मुख्यअभियंता, जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा कृषी अधिकारी,अधीक्षक अभियंता आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याचे सहाय्यक अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र प्राधिकरण रा.रा.पाटील यांनी कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ओ माय गॉड’ ‘ते ’ मंदिर कुणाचे? महापालिका तपासणार मालकीहक्क

Next Post

अंत्योदय लाभार्थींची साखर गायब

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us