जळगांव – के.सी.ई.सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिम्मित मूळजी जेठा महाविद्यालयातील जनसंवाद व पत्रकारिता विभाग आणि शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १४ मार्च रोजी, “ मास मीडिया, शिक्षण आणि खेळ”,या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना विषाणू संदर्भात प्राप्त शासकीय परिपत्रक यामुळे पुढील आदेशापर्यंत पुढे ढकल्यात आली आहे. अधिक माहितीसाठीसाठी आयोजन समन्वयक प्रा.संदीप केदार (विभागप्रमुख,जनसंवाद व पत्रकारिता विभाग ),प्रा.निलेश जोशी,प्रा.केतन चौधरी यांच्याशी संपर्क करावा.














