Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा ग्रंथोत्सव 2019 कार्यक्रम रद्द

najarkaid by najarkaid
March 9, 2020
in जळगाव
0
जळगाव जिल्हा ग्रंथोत्सव 2019 कार्यक्रम रद्द
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच जिल्ह्यातील शहरी व ग्रामिण भागातील लोकांमध्ये वाचनसंस्कृती वाढावी या उद्देशाने दरवर्षी जिल्हा ग्रंथालय कार्यालयामार्फत गंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते.त्यानुसार 2020 या वर्षाचा ग्रंथोत्सव जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्रंथोत्सव संयोजक समिती गठीत करण्यात आली होती.या वर्षीचा ग्रंथात्सव 14 व 15 मार्च 2020 या दोन दिवसात आयोजित करण्याचे संयोजक समितीने निश्चित केले होते.

राज्याच्या मुख्य सचिवांनी 05 मार्च 2020 रोजीच्या व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील कोरोना व्हायरस चा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात येवू नयेत अशा सूचना दिल्यामुळे राज्याचे गंथालय संचालक मुंबई यांनी दिनांक 14 व 15 मार्च रोजी आयोजित जळगाव जिल्हा ग्रंथोत्सव 2019 हा कार्यक्रम रद्द करण्यात यावा असे जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समितीला कळविले असल्याने ग्रंथोत्सव कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तरी याची सर्व लोकप्रतिनिधी,नागरिक,ग्रंथविक्रेते,प्रकाशक,सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी,वाचक व सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी,असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा ग्रंथोत्सव संयोजक समिती,जळगाव सुहास रोकडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवकार युवा प्रतिष्ठानच्या ढोल पथकाच्या सरावाला सुरुवात

Next Post

विविध उपक्रमांनी “उमंग” मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

विविध उपक्रमांनी "उमंग" मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us