Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवकार युवा प्रतिष्ठानच्या ढोल पथकाच्या सरावाला सुरुवात

najarkaid by najarkaid
March 9, 2020
in जळगाव
0
नवकार युवा प्रतिष्ठानच्या ढोल पथकाच्या सरावाला सुरुवात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-  ढोल ताशांच्या निनादात, जागतिक महिला दिनाच्या दिवशी समाजातील मान्यवर महिलांच्या हस्ते उद्घाटन होऊन रविवारी संध्याकाळी नवकार युवा प्रतिष्ठानच्या ढोल पथकाच्या सरावाला सुरुवात झाली आहे.

 पुढील महिन्यात ६ एप्रिल रोजी महावीर जन्मकल्याणक महोत्सव आहे. त्या पार्श्वभूमीवर नवकार युवा प्रतिष्ठानच्या ढोल पथकाने सराव सुरु केला आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. जैन समाजात विविध कार्यक्रम होतात.  मुनीश्री देखील मार्गदर्शन करीत असतात. याकरिता आता विविध कार्यक्रमांमध्ये तरुणांचा सहभाग वाढावा याकरिता ढोल पथक स्थापन करण्यात आले आहे. रविवारी नयनतारा बाफना, मंजू राका, हेमा गांधी, सोनल गांधी, उज्ज्वला मुथा`, स्वाती पगारिया, दीपा राका, सीमा गांधी या मान्यवरांच्या उपस्थितीत ढोल वाजवून खान्देश सेन्ट्रल येथे उद्घाटन झाले. महिला दिनाच्या दिवशी महिलांचा सन्मान करून त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

 यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे ढोल पथक, ध्वज नृत्य, झांज पथक असे तिघांचे मिश्रण या पथकात राहणार आहे. पथकात तरुण-तरुणी मिळून 111 सभासद आहेत.  पथकासाठी संस्थापक रिकेश गांधी, दीपक निकजीया, सिद्धार्थ डाकलिया, आयुष गांधी यांच्या नेतृत्वात प्रतिक मोमाया, यश मेहता, प्रेरणा नागोरी, पूजा जैन, निधी जैन, अनिकेत लोढा, शुभम पगारिया, ललित बाफना, विनय गांधी जैन बोर्डिंगचे युच्वयक हे परिश्रम घेत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मायभूमीत झालेल्या सत्काराचा आंनद वेगळा – सौ.शुभांगी केदार – मोरे

Next Post

जळगाव जिल्हा ग्रंथोत्सव 2019 कार्यक्रम रद्द

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
जळगाव जिल्हा ग्रंथोत्सव 2019 कार्यक्रम रद्द

जळगाव जिल्हा ग्रंथोत्सव 2019 कार्यक्रम रद्द

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us