Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निखील ठक्कर आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित

najarkaid by najarkaid
February 28, 2020
in जळगाव
0
निखील ठक्कर आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव – येथील मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने निखील जयंतीभाई ठक्कर यांना भारतरत्न मौलाना आझाद आदर्श समाजसेवक पुरस्कार २०१९-२० या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निखील ठक्कर यांनी केलेल्या उत्कृष्ट समाजकार्याची दखल घेत तसेच ते गरीब गरजूंना करत असलेल्या अन्नदानाच्या कार्याची दखल घेत त्यांना जळगांव येथे नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आदर्श पुरस्कार सन्मान सोहळा या कार्यक्रमात त्यांना ग.स.सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे व मौलाना आझाद संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख यांचा हस्ते सन्मानित करण्यात आले. निखील ठक्कर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करुन अभिनंदन केले जात आहे. 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘वैज्ञानिक उपकरणांचे प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन

Next Post

कला वाणिज्य आणि गृहविज्ञान महिला महाविद्यालय येथे कायदा प्रशिक्षण शिबीर संपन्न

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
कला वाणिज्य आणि गृहविज्ञान महिला महाविद्यालय येथे कायदा प्रशिक्षण शिबीर संपन्न

कला वाणिज्य आणि गृहविज्ञान महिला महाविद्यालय येथे कायदा प्रशिक्षण शिबीर संपन्न

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us