Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या तीस रिक्षा जप्त : परिवहन विभागाची धडक कारवाई

najarkaid by najarkaid
February 27, 2020
in जळगाव
0
क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या तीस रिक्षा जप्त : परिवहन विभागाची धडक कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 27 (प्रतिनिधी) : शहरातील सेंट टेरेसा, आर. आर. हायस्कुल, गुरुकुल विद्यालय (इंग्लिश मिडीयम), सेंट लॉरेन्स, वर्धमान, ओरियंत या शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा व व्हॅनमध्ये कोंबून बेदरकारपणे आणि धोकादायकपणे वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने आज धडक मोहिम राबवून कारवाई करण्यात आली. या मोहिमेतंर्गत तीस ऑटो रिक्षा व व्हॅन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येते जप्त करण्यात आल्या आहेत. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले आहे.

उप प्रादेशिक परिवहन विभागच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत बऱ्याचश्या रिक्षा व व्हॅनमध्ये आसन क्षमतेपेक्षा अधिक पटीने विद्यार्थ्यांना कोंबून बसविल्याचे आढळून आले, तसेच अनेक विद्यार्थी चालकाच्या सीटवर बसलेले आढळून आले. काही मुलांचे हात, पाय वाहनाच्या बाहेर आलेले आढळून आले. एका व्हॅनमध्ये 24 मुले धोकादायकपणे प्रवास करतांना आढळून आले. अशा प्रकारच्या वाहनावर कडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई मोहिमेत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयामधील मोटर वाहन निरीक्षक सचिन दळवी, विकास सूर्यवंशी, दीपक ठाकूर आणि सर्व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी सहभाग घेतला होता.
ज्या ज्या शाळेच्या परिसरात धोकादायकपणे वाहतूक करण्यात येते अशा वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अशा शाळेच्या प्राचार्यांना या मोहमेअंतर्गत समज देण्यात आली आहे. स्कूल बस समितीचे अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी प्राचार्यांची असून अशा प्रकारची वाहतूक होऊ नये यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच त्यांच्या शाळेत येणारे विद्यार्थी हे स्कूल बस मधूनच यावी याबाबतचे त्यांनी नियोजन करण्याची आश्यकता असल्याचेही त्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. लोहि यांनी कळविले आहे.
0000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव येथे 16 मार्च रोजी डाक अदालतीचे आयोजन

Next Post

महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास आयुक्तालयात 83 जागांसाठी भरती

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us