Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केसीईच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या “प्रतिबिंब” या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त क्रीडा स्पर्धांचे आयोजन

najarkaid by najarkaid
February 27, 2020
in जळगाव
0
केसीईच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या “प्रतिबिंब” या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त क्रीडा स्पर्धांचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  केसीई  सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन 28 व 29 जानेवारी रोजी असून यानिमित्त शुक्रवार 27 रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
   या क्रीडा स्पर्धेत शिक्षणशास्त्र महाविद्यालय, शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि अध्यापक महाद्यालयातील खेळाडूंचा समावेश होता. स्पर्धेचे उदघाटन  शिक्षणशास्त्र व  शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  अशोक राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी खेळाडूंना विविध खेळासाठी शुभेच्छा दिल्या.   उदघाटनप्रसंगी  प्रा. डॉ.  शैलेजा भंगाळे, प्रा. डॉ रंजना सोनवणे, प्रा.अंजली बन्नापुरे, प्रा. निलेश जोशी, प्रा. प्रवीण कोल्हे, पंकज पाटील, प्रा. शालिनी तायडे, प्रा. गणेश पाटील, प्रा किसन पावरा, प्रा. केतन चौधरी, ग्रंथपाल मनीष वनकर आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रा. संगीता पाटील, प्रा. अंजली बन्नापुरे, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.  क्रीडा स्पर्धेत 100 मीटर धावणे, थाळीफेक, गोळाफेक, रस्सीखेच, संगीत खुर्ची, क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम, अशा बाबींचा समावेश केला .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नेहमी सकारात्मक विचारसरणी असावी-अनिल मुणोत

Next Post

महावितरणात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us