Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत कर्जासाठी घरबसल्या करा अर्ज !

najarkaid live by najarkaid live
July 4, 2019
in अर्थजगत
16
प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत कर्जासाठी घरबसल्या करा अर्ज  !
ADVERTISEMENT
Spread the love

  • जिल्ह्यातील 2 लाख 97 हजार लाभार्थ्यांना
  • 1 हजार 229 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर
  • जिल्ह्यातील 2 लाख 97 हजार 49 लाभार्थ्यांना 1 हजार 229 कोटी 87 लाख रुपयांचे कर्ज मंजूर
  • शिशु गटात 2 लाख 64 हजार 5 लाभार्थ्यांना 749 कोटी 53 लाख रुपयांचे कर्ज वाटप
  • किशोर गटात 23 हजार 584 लाभार्थ्यांना 285 कोटी 16 लाख रुपये कर्ज वाटप
  • तरुण गटात 9 हजार 460 लाभार्थ्यांना 195 कोटी 18 लाख रुपयांचे कर्ज वाटप
  • 1 लाख 29 हजार 144 लाभार्थ्यांना 349 कोटी 41 लाख रुपयांचे कर्ज वाटप करुन मायक्रो फायनान्स कंपन्यांची आघाडी

जळगाव, दि. 4 – सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी तसेच छोट्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतंर्गत विविध गटातंर्गत बॅकांमार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेतंर्गत 31 मार्च, 2019 अखेरपर्यंत विविध बँकांनी जिल्ह्यातील 2 लाख 97 हजार 49 लाभार्थ्यांना 1 हजार 229 कोटी 87 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतंर्गत शिशु गटासाठी 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यात या गटात 2 लाख 64 हजार 5 लाभार्थ्यांना 749 कोटी 53 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर किशोर गटासाठी 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. या गटात 23 हजार 584 लाभार्थ्यांना 285 कोटी 16 लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच तरुण गटासाठी 10 लाख रुपयांपर्यत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. त्यानुसार या गटात 9 हजार 460 लाभार्थ्यांना 195 कोटी 18 लाख रुपयांचे असे जिल्ह्यात एकूण 2 लाख 97 हजार 49 लाभार्थ्यांना 1 हजार 229 कोटी 87 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हास्तरीय मुद्रा बँक समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश यांनी दिली

प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतंर्गत जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज वाटपात मायक्रो फायनान्स कंपन्या आघाडीवर असून या कंपन्यांनी जिल्ह्यातील 1 लाख 29 हजार 144 लाभार्थ्यांना 349 कोटी 41 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तर खाजगी क्षेत्रातील व्यावसायकि बँकांनी 53 हजार 770 लाभार्थ्यांना 235 कोटी 33 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्यानंतर छोट्या आर्थिक बँकांनी 40 हजार 938 लाभार्थ्यांना 121 कोटी 84 लाख रुपये, त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील व्यावसायिक बँकांनी 5 हजार 181 लाभार्थ्यांना 100 कोटी 25 लाख रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाशी संलग्न बँकांनी 1199 लाभार्थ्यांना 47 कोटी 69 लाख रुपये व ग्रामीण क्षेत्रातील बँकानी 348 लाभार्थ्यांना 7 कोटी 83 लाख रुपये कर्जाचे वाटप केले असून या कर्जाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित तरुणांनी आपले स्वत:चे व्यवसाय सुरु केले आहे. तर अनेक तरुण रोजगाराबरोबरच स्वयंरोजगाराकडे वळाले असून मोठया प्रमाणात छोटे व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात वाढ केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नंदुरबारच्या आदिवासी  प्रकल्पासाठी १४ कोटींचा निधी मंजूर -कुलगुरू 

Next Post

सहसंचालक उच्च शिक्षण विभागातील एक जण लाच घेताना रंगेहाथ पकडले!

Related Posts

Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

July 26, 2025
Gold Rate Today Maharashtra, 4 July 2025 Gold Price

Gold Rate Today Maharashtra ; महाराष्ट्रातील आजचे सोने दर – 24, 22 आणि 18 कॅरेटमध्ये पुन्हा दरवाढ

July 4, 2025
“Jio-recharge-plans-2025

Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या

July 2, 2025
New Vehicle Tax System Maharashtra

New Vehicle Tax System Maharashtra ; वाहन खरेदी महागणार

July 2, 2025
सोने 1 लाख रुपयांचा उच्चांक गाठणार? तज्ज्ञांचे म्हणणे काय, जाणून घ्या

सोने 1 लाख रुपयांचा उच्चांक गाठणार? तज्ज्ञांचे म्हणणे काय, जाणून घ्या

April 1, 2025
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

March 31, 2025
Next Post

सहसंचालक उच्च शिक्षण विभागातील एक जण लाच घेताना रंगेहाथ पकडले!

Comments 16

  1. Akshay kailas Nikam says:
    6 years ago

    Very Good work

  2. Sukdeo shravan gavhane says:
    6 years ago

    Dajibagavhane123@gmail.com

    • Sukdeo shravan gavhane says:
      6 years ago

      Dajibagavhane123@gmail.com

  3. Mohan mali says:
    6 years ago

    Hepl

  4. Mohit rajput says:
    6 years ago

    Nice

  5. mahajan ravindra ganesh says:
    6 years ago

    sir im ravi mahajan i have 200000 lakh lone required to my medical shop with growth of business

  6. Aman Rashid Tadavi says:
    6 years ago

    I Proude to Government of India.
    Thank you so much.

  7. Magan Jadhav says:
    6 years ago

    300000/-

  8. Annasaheb Kondaji Dhaktode says:
    6 years ago

    Nice

  9. Kalpesh saraf says:
    6 years ago

    Loan

  10. Kalpesh saraf says:
    6 years ago

    Nice

  11. VASIM ARMAN TADAVI says:
    6 years ago

    vasimtadavi93@gmail.com.tadavi vada faizpur ta yawal.dist jalgaon

  12. VASIM ARMAN TADAVI says:
    6 years ago

    vasimtadavi93@gmail.com tadavi vada faizpur ta yaval dist Jalgaon .vyasaek .sekshan HSC

  13. Shubham Keshavrao Gajbhare says:
    6 years ago

    lone aply

  14. Sunil Ramesh Bhalerao says:
    6 years ago

    I want the loan

  15. ravindra kisanrao chaudhari says:
    6 years ago

    guide @ Prdhan mantri mudra yojana

ताज्या बातम्या

Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

July 27, 2025
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya – आजचे राशीभविष्य 27 जुलै 2025

July 27, 2025
Jalsampada Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!

Jalsampada Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!

July 27, 2025
Mumbai Pune Expressway Accident

Mumbai Pune Expressway Accident : कंटेनरची २० वाहनांना धडक ; ४ ठार, आरडाओरड, गोंधळ आणि रक्ताने माखलेली दृश्ये

July 26, 2025
धक्कादायक! १४ वर्षीय मुलावर १३ जणांनी केला लैंगिक अत्याचार

Minor Murder Case :14 वर्षीय मुलावर 13 जणांचा अत्याचार आणि चाकूने भोसकून हत्या

July 26, 2025
Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

July 26, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us