Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज व. वा. वाचनालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

najarkaid by najarkaid
February 26, 2020
in जळगाव
0
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज व. वा. वाचनालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक, कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून शासनातर्फे साजरा करण्यात येतो.   या दिनाचे औचित्य साधून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि व. वा. वाचनालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 27 फेब्रुवारी, 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता व. वा. वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन व. वा. वाचनालयाचे सचिव मिलींद कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, जनसंवाद व पत्रकारितेचे विद्यार्थी, साहित्यिक, कवी, लेखक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, माध्यम प्रतिनिधी व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या ग्रंथ प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वसंतराव मुंडे यांची बीआर कट्टा’ वर संपादक मनिष केत यांनी , प्रसार माध्यमे, पत्रकारांचे प्रश्‍न या विषयावर मॅरेथॉन मुलाखत

Next Post

शिवभोजनालय चालविण्यास इच्छूक संस्थांनी 29 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us