Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात व्याख्यान उत्साहात

najarkaid by najarkaid
February 19, 2020
in जळगाव
0
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात  व्याख्यान उत्साहात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव- स्वराज्यनिर्मितीसाठी छत्रपतींनी अनेक युद्धनितीचा उपयोग करुन किल्ले काबीज केले. त्याप्रमाणे प्रत्येकाने आपले ध्येय निश्‍चित करुन ध्येयप्राप्ती होईपर्यंत माघार घेऊ नये, असे प्रतिपादन शिव्याख्याते प्रा.सचिन देवरे यांनी  केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात बुधवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी  ‘शिवराय डोक्यावर नाही, डोक्यात घ्या’ याविषयावर  प्रा. देवरे बोलत होते.  व्याख्यानाच्या कार्यक्रमाची सुरुवात शासकीय नियमाप्रमाणे राष्ट्रगीताने झाली. तसेच महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाच्यावतीने शहरात विविध ठिकाणी शिवजयंतीनिमित्ताने पथनाट्य साजरे करण्यात आली.
कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांच्यासह महाविद्यलायातील सर्व उप्राचार्य कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यलायतील सर्व प्राध्यापक तासिका तत्त्वावरील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत.
यावेळी प्रा. देवरे यांनी शिवचरित्रातील रोमहर्षक प्रसंग सांगून उपस्थितांना मंत्र मुग्ध केले. शिवकालीन गडकोट, दुर्ग, त्यावेळेसची स्थापत्य कला, रायगडाचे वैशिष्ट्ये शिवरायांचे बालपण, आई जिजाऊंची शिकवण, महाराजांच्या यशस्वी मोहिमा, सुरतेची लूट, राज्यभिषेक सोहळा, शिवरायांची चारित्र्य संपन्नता, स्त्री सम्मान या विषयी अभ्यासपूर्ण मांडणी केली.

प्रा.देवरे यांचे महाराजांवर आतापर्यंत १५०० व्याख्यान केली आहेत. स्त्रीयांचा सम्मान कसा करायचा ही शिकवण महाराजांनी जगाला दिली. स्त्री ही मराठ्यांच्या मंदिरातील देवता आहे अशी त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन व आभार प्रा. राजेंद्र देशमुख यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकीत राष्ट्रीय स्तरावरील फिनिक्स२०२० स्पर्धेचा समारोप

Next Post

श्री. संत ज्ञानेश्‍वर प्राथमिक विद्यालयात रंगभरण आणि चित्रकला स्पर्धा उत्साहात

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us