Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

न्यु इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

najarkaid live by najarkaid live
February 18, 2020
in जळगाव
0
न्यु इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  – जळगाव ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित न्यु. इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दि.13 फेब्रुवारी 2020 रोजी वार्षीक पारितोषिक समारंभ व स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक जाणिवाचं, संस्कृतीचे दर्शन घडविणारे बक्षीस वितरण व स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.केतन ढाके, व्ही.डी.जोशी जळगाव यांची उपस्थिती लाभली तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन संस्थेचे अध्यक्ष व शाळेचे स्कुल कमिटीचे चेअरमन अरविंद लाठी, संस्थेचे उपाअध्यक्ष दिलीपभाऊ लाठी, सचिव मुकुंदभाऊ लाठी, सदस्य विजयभाऊ लाठी, शालेय समिती सदस्य आशिष जी मुंदडा, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष यांच्या हस्ते शाळेतील विविध स्पर्धेतील बक्षिसपात्र गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करुन यथा योग्य संमान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनातील व स्पर्धा युगातील यशस्वीतेबद्दल मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात अरविंद लाठी यांनी विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही विद्यार्थ्यांच्या भविष्यात अभ्यासासोबत खेळाचे महत्त्व विषद केले. यांनतर झालेल्या रंगारंग सांस्कृतीक कार्यक्रमात नर्सरी ते नववीच्या वर्गातील मुलांनी सहभाग नोंदविला यात मुलांनी ‘ये नदिया…ये तारे’, ‘काळ्या मातीत मातीत’, ‘सन आयला गो नारळी पेनवेचा..’ ‘शेंदुरलाल चढाओ’, ‘वतन तेरा जलवा जलवा’…‘संदेसे आते हे, पेट्रोटीक साँग रिमिक्स’ अशा या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी आपली कलाकृती सादर केली .

यातील पुर्वप्राथमिक विभाग, प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग या विभागातील नृत्य संघांनी विजय मिळवला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश पाटील, सौ.चारुशिला जगताप व सोनाली जाधव यांनी केले. या कार्यक्रमाचे परिक्षण गिरीष जाधव व देवेंद्र गुरव यानी केले. कार्यक्रमाचा शेवट वंदे मातरम गायनाने झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे २४ पासून समन्वय २०२० स्नेहसंमेलन

Next Post

पुण्यात करोना व्हायरसवर प्रतिबंधात्मक लस; सहा महिने चाचणी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पुण्यात करोना व्हायरसवर प्रतिबंधात्मक लस; सहा महिने चाचणी

पुण्यात करोना व्हायरसवर प्रतिबंधात्मक लस; सहा महिने चाचणी

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us