Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे २४ पासून समन्वय २०२० स्नेहसंमेलन

najarkaid by najarkaid
February 18, 2020
in जळगाव
0
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे २४ पासून समन्वय २०२० स्नेहसंमेलन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे समन्वय २०२० वार्षिक स्नेहसंमेलनास दि. २४ पासून सुरवात होणार आहे. यात विविध रंगारंग कार्यक्रम सादर होणार असून २८ रोजी समारोप करण्यात येणार आहे.

गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा पर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहे. दि. २३ रोजी वाढदिवसानिमीत्त सायकांळक्ष रिदम एन रोझेस कार्यक्रम होणार असुन दि. २४ रोजी सकाळी प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी वादविवाद तर सायंकाळी पुरानी जीन्स कार्यक्रम सादर केले जातील. दि २५ रोजी एम फॅक्टर सकाळी तर सायकांळी द कार्निवल मध्ये फनफेअर,डी.जे नाईट मेेमे पार्टी थीमवर होणार आहे. दि २६ रोजी फॅशन फिएस्टा यात फॅशन शो व प्राध्यापकासाठी गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. दि २७ रोजी बक्षीस वितरण व २८ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहे. तरी जास्तीत नागरिकांनी उपस्थीत राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एमजीएम विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून पदवीधारकांचा गौरव

Next Post

न्यु इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us