Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ज्येष्ठ नागरिकांनसाठी जिल्हा नियोजन भवनात मार्गदर्शपर शिबीर संपन्न

najarkaid by najarkaid
February 17, 2020
in जळगाव
0
ज्येष्ठ नागरिकांनसाठी जिल्हा नियोजन भवनात मार्गदर्शपर शिबीर संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

        जळगाव – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव, समाज कल्याण, जळगाव व ज्येष्ठ नागरिक संघ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन तथा चरितार्थ व कल्याणार्थ नियम 2010 नुसार मार्गदर्शनपर शिबीर 17 फेबुवारी 2020 रोजी जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे संपन्न झाला. कार्यक्रमास फैजपूर उप विभागाचे उप विभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले तसेच जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲङ दिलीप बोरसे, भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ॲङ कौशिक ठोंबरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जळगाव योगेश पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पंडीतराव सोनार, उपाध्यक्ष ॲङ अरूण ओंकार धांडे, चिटनिस  देविदास पंडीत पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणार्थ मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी विधी सेवा प्राधिकरणाचे राजेंद्र सोनवणे, प्रमोद पाटील तसेच समाज कल्याण कार्यालयाचे महेंद्र चौधरी, अरूण वाणी, लता अडकमोल, किशोर माळी, जितेंद्र धनगर, पगारे आदिंनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा बाल संरक्षण व जनजागृती कृती आराखडा बैठक जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

Next Post

कामगारांना ‘कोणी पेटी देता का पेटी..?’

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
कामगारांना ‘कोणी पेटी देता का पेटी..?’

कामगारांना ‘कोणी पेटी देता का पेटी..?’

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us